Homeताज्या बातम्यापुढील 2 ते 4 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात होणार दाखल ;...

पुढील 2 ते 4 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात होणार दाखल ; 8 लाखांपेक्षा जास्त रुग्णसंख्या जाण्याची शक्यता…

मुंबई : महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. दुसऱ्या कोरोना लाटेमधील हाहाकाराची तीव्रता आत्ता कुठं कमी होत असतानाच राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टास्कफोर्सने महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिलाय. पुढील 2-4 आठवड्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट राज्यात दाखल झालेली असेल. यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 8 लाखांपर्यंत जाईल, अशी शक्यता टास्कफोर्सने वर्तवली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी राज्यातील कोरोना स्थितीची माहिती सादर केली.
यावेळी त्यांनी तिसऱ्या कोरोना लाटेत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आधीपेक्षा दुप्पट म्हणजे 8 लाखांपर्यंत जाण्याचा धोका असल्याचं सांगितलं. यात 10 टक्के रुग्ण लहान मुलं आणि तरुण असतील असंही नमूद करण्यात आलेय. संसर्गाचा हाच पॅटर्न दुसऱ्या कोरोना लाटेत देखील पाहायला मिळाला होता.
काय बोललेत टास्क फोर्सचे सदस्यांनी ? 
कोरोना नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची गरज सांगताना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी अशी परिस्थिती याआधी ब्रिटनमध्ये दिसल्याचं सांगितलं. ब्रिटनमध्ये देखील दुसऱ्या लाटेनंतर केवळ 4 आठवड्यात तिसऱ्या लाटेचा संसर्ग पाहायला मिळालाय. सामान्यपणे कोरोनाच्या दोन लाटांमध्ये 100 दिवस किंवा 8 आठवड्यांचं अंतर असल्याचं साथीरोग तज्ज्ञांचं मत आहे. हे अंतर पहिल्या लाटेचा शेवट ते पुढील लाटेचं उच्चांक असा आहे.
फिजीकल डिस्टन्सिंगचाही फज्जा…
महाराष्ट्रात दुसरी कोरोना लाटेची तीव्रता कमी झाल्याने अनेक ठिकाणी निर्बंध हटवण्यात आलेत. त्यामुळे ठिकठिकाणी गर्दी आणि फिजीकल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडताना दिसत आहे. त्यातच आता टास्कफोर्सने हा गंभीर इशारा दिल्यानं आरोग्य यंत्रणेच्या काळजीत वाढ झालीय.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!