Homeमहाराष्ट्रशिरपूरात जल्लोष! बबनराव चौधरींच्या नियुक्तीने कार्यकर्त्यांत उत्साह

शिरपूरात जल्लोष! बबनराव चौधरींच्या नियुक्तीने कार्यकर्त्यांत उत्साह

शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा प्रभारी यांची निवड जाहिर केली असुन त्यात नंदुरबार भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रभारीपदी बबनराव चौधरी (शिरपुर) यांची नियुक्ती करण्यात आली असून, या निर्णयाचे शिरपुर भाजपातून स्वागत करण्यात येत आहे. बबनराव चौधरी यांच्या नियुक्तीमुळे नंदुरबार जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत होईल, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल बबनराव चौधरी यांची दि. 22 एप्रिल 2026 रोजी त्यांचा निवासस्थानी शिरपुर भाजपा कार्यकर्त्यांनी भेट घेवुन स्वागत सत्कार करुन या नियुक्तीचे कौतुक केले.

सत्कार करतेवेऴी धुऴे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, वाघाडी ग्राम पंचायत लोकनियुक्त सरपंच किशोर माऴी, भाजपा व्यापारी आघाडी मा. जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुबीन शेख, अनु. जाती मोर्चा मा. जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, भाजपा शहर मा. सरचिटणीस महेंद्र पाटील, चिटणीस राधेश्याम भोई,

अल्पसंख्यक मोर्चा शहराध्यक्ष रफीक तेली, बाराबलुतेदार महासंघ तालुकाध्यक्ष योगीराज शिंपी, व्यापारी अघाडी जिल्हा सरचिटणीस रविंद्र सोनार, तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, शहराध्यक्ष नंदु माऴी, नगरसेवक प्रशांत चौधरी, आरपीआय (आठवले गट) युवक प्रदेश सचिव नरेश गवऴे, उद्योग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र राजपुत, किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष संजय पाटील,

भटके विमुक्त आघाडी शहराध्यक्ष राजेश्वर शिवदे, परिट (धोबी) सेवा मंडऴ जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, युवक शहर उपाध्यक्ष अनिल बोरसे आदि पदाधिकारी यांनी उपस्थित राहुन सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गोरगरीबांसाठी ‘देवदूत’ ठरत आहेत तहसीलदार अजय सकुंदरवार

0
सिरोंचा (प्रतिनिधी जाबिर खान) : सिरोंचा तालुक्याचे तहसीलदार अजय सकुंदरवार हे आपल्या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे, तत्पर प्रशासनामुळे आणि जनतेप्रती असलेल्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय...

खराडीत जमीन वादाला हिंसक वळण; नगरसेविकेचे पती प्रीतम खांदवे यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

0
पुणे: खराडी परिसरातील एका जागेच्या वादातून सुरक्षारक्षकास मारहाण केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेतील नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या...

माजी सैनिक स्व दत्तात्रय शिंदे यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे): स्वर्गीय दत्तात्रय शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि १० जून रोजी उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन, रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम व वृक्षारोपण...

आलेगाव-खोरवडी परिसरात मध्यरात्री सशस्त्र दरोडा; ७.१० लाखांचा ऐवज लंपास

0
दौंड (प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड): दि. १० जून : दौंड तालुक्यातील आलेगाव व खोरवडी परिसरात मध्यरात्री पाच ते सात अज्ञात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत...

दौंडच्या इतिहासात मानाचा तुरा; बारसा बॉईज फुटबॉल क्लबची चौथी भव्य स्पर्धा उत्साहात संपन्न

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड): बारसा बॉईज फुटबॉल क्लब, दौंड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली चौथी वार्षिक फुटबॉल स्पर्धा दिनांक ६ व ७ जून रोजी उत्साहपूर्ण...

error: Content is protected !!