Homeमहाराष्ट्रही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय महापुरुष सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाचे उपायुक्त मा. उमेश सोनवणे उपस्थित होते. तसेच मुप्टा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरदराव मगर, प्रा. नारायण घोलप, प्रवीणकुमार तरकसे, मनोज वाघमारे, सुमेध जोगदंड, ॲड. राजेश शिंदे, अशोक ठोकळ आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकासाठी ७,००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५,००० रुपये तर तृतीय क्रमांकासाठी ३,००० रुपये असे बक्षीस देण्यात आले.
स्पर्धेचे आयोजन प्रा. शशिकांत जावळे (जिल्हा स्पर्धा समिती प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमात आयु. प्रणित सरवदे, आयु. सुमेध जोगदंड, मनोज वाघमारे, ॲड. राजेश शिंदे, अशोक ठोकळ, प्रवीण तरकसे, महादेव इनकर, जयेंद्र निकम, आप्पासाहेब कांबळे, प्रा. प्रशांत मळेकर, प्रा. अनिल जरे, प्रा. सुनील मोरे, प्रा. नारायण घोलप, अशोक सवासे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

स्पर्धेतील विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक कार्तिकी अनाप हिने पटकावला. द्वितीय क्रमांक वैष्णवी थोरात व भार्गवी तुपे यांनी मिळवला, तर तृतीय क्रमांक स्वरा भांडेकर व यश जावळे यांनी मिळवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शशिकांत जावळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बालाजी जगतकर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!