Homeताज्या बातम्यापुण्यात काँग्रेसला मोठा फटका ; मुस्लिम धर्मगुरूंनी AIMIM पक्षाचे पुण्याचे उमेदवार अनिस...

पुण्यात काँग्रेसला मोठा फटका ; मुस्लिम धर्मगुरूंनी AIMIM पक्षाचे पुण्याचे उमेदवार अनिस सुंडकेंना दिला जाहीर पाठिंबा…

पुण्यात काँग्रेसला मोठा फटका ; मुस्लिम धर्मगुरूंनी AIMIM पक्षाचे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिस सुंडकेंना दिला जाहीर पाठिंबा…
पुणे (मुज्जम्मील शेख):- पुणे शहरात निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना पुण्यात मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. कारण काँग्रेसचा महत्त्वाचे मतदार हे मुस्लिम समाज आहे. परंतु मुस्लिम समाजातील धर्मगुरूंनीच काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडे पाठ फिरवत आपला मोर्चा घेत एआयएमआयएम पक्षाचे उमेदवार अनिस सुंडके यांना पाठिंबा दर्शविला आहे. याबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत धर्मगुरूंनी पाठिंबा दिला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचे पुण्यात चित्र दिसून येत आहे.
                      👇👇 पहा व्हिडीओ 👇👇

👆👆 पहा व्हिडीओ 👆👆

रवींद्र धंगेकर हे सध्या पुण्यात वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. रवींद्र धंगेकर यांच्यावर वक्फ बोर्डाची जमीन लाटल्याच्या आरोपावरून तसेच  या सर्व मुस्लिम समाजातील धर्मगुरूंनी आपला पाठिंबा एआयएमआयएम पक्षाचे उमेदवार अनिस सुंडके यांना देण्याचे ठरवले आहे. तसेच या धर्मगुरूंनी सांगितले आहे की लवकरच पुणे शहरातील 200 पेक्षा अधिक मज्जितीतील मौलाना आणि धर्मगुरू अनिस सुंडके यांना पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुस्लिम समाज धंगेकरांवर तीव्र नाराज…
शहरात सध्या मुस्लिम समाज धनगर तीव्र नाराज असल्याचे चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे. त्यामध्ये सर्वस्वी कारणीभूत वक्फ बोर्डाच्या जमिन लाटल्याच्या प्रकरणावरून, बाबरी मस्जिद तोडणाऱ्या कार सेवकांचे सत्कार त्यांनी केले त्यावरून आणि तसेच शेख सल्ला दर्गा प्रकरणात काहीही मदत न केल्यामुळे शहरात मुस्लिम समाज तीव्र नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंडर-३० उद्योजकांचा भर उत्पादन विकासावर; उभारलेल्या निधीपैकी ५३% रक्कम विस्तारासाठी खर्च

0
नवी दिल्ली : भारतातील ३० वर्षांखालील (U30) युवा उद्योजक केवळ मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक उभारण्यातच आघाडीवर नसून, त्या निधीचा सुयोग्य वापर करून दीर्घकालीन व्यवसाय उभारण्यावर...

तीव्र भूकंपाच्या धक्क्यातही जापानच्या उंच इमारती सुरक्षित कशा राहतात? जाणून घ्या तंत्रज्ञान

0
जापान.. म्हंटलं स्वच्छ आणि प्रत्येक गोष्टीत एकदम परफेक्ट असलेला देश.. फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतही जापानी फुटबॉल चाहत्यांच्या कृतीने मनं जिंकली. सामना संपल्यावर स्टेडियममधील कचरा...

गुजरातमध्ये १.८९ कोटी मुलांना मिळणार ‘हेल्थ पासपोर्ट’; जन्मापासून १८ वर्षांपर्यंतचा आरोग्य इतिहास एका दस्तऐवजात

0
अहमदाबाद : बालकांच्या आरोग्याची सातत्याने नोंद ठेवण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने गुजरात सरकारने राज्यभर 'हेल्थ पासपोर्ट' ही अभिनव योजना सुरू केली...

राज्यात पावसाचं धुमशान; ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, 24 तासांसाठी रेड अलर्ट

0
मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलीये. या पावसाचा संपूर्ण शहराच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम दिसून येतोय. मुंबईसह ठाणे,...

व्हॉट्सॲपच्या ‘युजरनेम’ फीचरवर केंद्र सरकारची नजर; फसवणूक व तोतयागिरीच्या धोक्यामुळे आढावा

0
नवी दिल्ली : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप लवकरच वापरकर्त्यांसाठी 'युजरनेम' (Username) हे नवे फीचर आणणार आहे. या सुविधेमुळे मोबाईल क्रमांक न देता केवळ युजरनेमच्या...

error: Content is protected !!