Homeताज्या बातम्यासासवड-हडपसर रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर भरधाव ट्रकने उडवले दुचाकीस्वार ठार.

सासवड-हडपसर रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर भरधाव ट्रकने उडवले दुचाकीस्वार ठार.

सासवड-हडपसर रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर भरधाव ट्रकने उडवले दुचाकीस्वार ठार…

पुणे : सासवडवरून हडपसर येथे निघालेल्या दुचाकीस्वाराचा भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत फुरसुंगी येथे मृत्यू झाल्याची घटना घडली. राजू बाब्या काट रावत (४६, रा. खंडोबानगर, सासवड), असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिस अंमलदार सुनील कांबळे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजू रावत हे २६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सासवडवरून हडपसर येथे जात होते. फुरसुंगी येथील विठ्ठल पेट्रोल पंपासमोर आले असता त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात राजू रावत जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बापूराव खंदारे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

error: Content is protected !!