Homeआरोग्यब्रह्मपुरीत वाढता ड्रग्स व अवैध दारूचा प्रश्न; नागरिकांत चिंता

ब्रह्मपुरीत वाढता ड्रग्स व अवैध दारूचा प्रश्न; नागरिकांत चिंता

रुपेश देशमुख (ब्रह्मपुरी प्रतिनिधी) ब्रह्मपुरी हे महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण व आरोग्य सुविधांसाठी ओळखले जाणारे शांत शहर म्हणून प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ब्रह्मपुरी हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. मात्र अलीकडच्या काळात शहरात ड्रग्स, सुगंधी तंबाखू आणि अवैध देशी दारू विक्री वाढत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही भागांत खुलेआम नशावस्तूंची विक्री होत असून त्यामुळे तरुणाईवर विपरीत परिणाम होत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या परिसरातच अवैध व्यवहार सुरू असल्याच्या चर्चेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

जिल्हा पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांवर नियंत्रणासाठी स्वतंत्र पथके स्थापन केली असली, तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. ब्रह्मपुरी व आसपासच्या ग्रामीण भागात अवैध दारू पुरवठा होत असल्याच्याही तक्रारी वाढत आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी ब्रह्मपुरीकरांकडून होत आहे. शहराची शांतता आणि तरुणांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

गावागावांत रेल्वेचा रणशिंग; ९ ऑगस्टला गोंदे फाट्यावर इतिहास घडविण्याचा निर्धार!

0
सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; वकील संघ, SIMAसह विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा सिन्नर, दि. ६ ऑगस्ट: नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी...

दौंड शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भाजप महिला मोर्चाची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील मंजूर विकासकामे तातडीने सुरू करून अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी...

रक्षकांकडूनच भक्षकवृत्ती! पुणे लोहमार्ग मुख्यालयात महिला पोलिसांना रायफल व बांबूने अमानुष मारहाण

0
संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा; अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी स्वतः चौकशी करण्याची तीव्र मागणी पुणे (विशेष प्रतिनिधी):कायद्याचे रक्षण करण्याची आणि महिलांना सुरक्षा...

चंद्रपूर हादरले! ब्रम्हपुरी परिसरात इथेनॉल प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे चर्मरोगाचा उद्रेक; तब्बल १९८ बाधित.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) ब्रम्हपुरी परिसरातील इथेनॉल प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे स्थानिकांना त्वचारोग, अंगाला...

error: Content is protected !!