Homeताज्या बातम्यामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी ; मुख्यमंत्र्यांचा धाकच राहिलेला नाही -...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी ; मुख्यमंत्र्यांचा धाकच राहिलेला नाही – राष्ट्रवादी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के वापरल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री सचिवालयात उघडकीस आला.

या प्रकारामुळे खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले. त्यानंतर यासंबंधी पोलिसांत तक्रार देण्यात आली. मात्र आता याच मुद्द्यावरून विरोधक सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर तीव्र आक्षेप घेत सडकून टीका केली. तसेच, मुख्यमंत्र्यांचा धाकच उरलेला नसल्याचा टोलाही लगावला.

“गुंडांना मुख्यमंत्री शिंदे यांची भीती राहिली नाही कारण यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयात एक तोतया अधिकारी कार्यरत होता. आता बनावट शिक्के व बनावट सह्यांची नवीन प्रकरणे समोर आली असून जनतेच्या विश्वासाला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. तोतया अधिकारी, बनावट शिक्के, बनावट सह्या एवढी मजल मारणे इतकी हिम्मत काही लोकांची होते याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचा धाक अशा लोकांवर राहिला नाही,” अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली.

“बनावट सह्यांचा दुरुपयोग करून कोणा कोणाच्या बदल्या केल्या, कुठले कुठले महत्त्वाचे आदेश काढण्यात आले याची सखोल चौकशीची मागणी आम्ही करत आहोत व बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून जारी केलेले सर्व आदेश गोठवावेत,” अशी मागणीही महेश तपासे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फराळ वाटपासाठी एफडीए परवाना बंधनकारक; नियमांचे काटेकोर पालन करा अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना आदेश

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) आषाढी वारी पूर्वतयारी बैठक संपन्न; भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांच्या...

सह्याद्रीत मुसळधार पावसाचा कहर; महाबळेश्वरात दरडी कोसळल्या, राज्यात मृतांचा आकडा १५ वर

0
पुणे, दि. ८ जुलै : महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून महाबळेश्वर, लोणावळा, ताम्हिणी, मावळ आणि घाटमाथ्यावरील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली...

आक्षेपार्ह रील्सवर जळगाव पोलिसांचा ‘सायबर वॉच’; समाजविघातक कंटेंटविरोधात विशेष मोहीम

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार)सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जळगाव पोलिसांनी समाजात चुकीचे संदेश पसरविणाऱ्या आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या आक्षेपार्ह रील्स व व्हिडिओंविरोधात विशेष सायबर...

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी डिजिटल शिक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  नाशिक येथील मातोश्री एज्युकेशन सोसायटी संचलित मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन संस्था येथे अभियांत्रिकी विज्ञान विभागाच्या वतीने प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक...

सिन्नरमध्ये बॅनरबाजीवरून प्रश्नचिन्ह; प्रशासनाची डोळेझाक?

0
  सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)सिन्नर शहरात विविध ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने बॅनर, फ्लेक्स व मंडप उभारले जात असल्याची चर्चा असून, याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप...

error: Content is protected !!