Homeताज्या बातम्याकर्जमाफीच्या शासन निर्णयाचा निषेध करून काँग्रेस पक्षाच्या वतीने शासन निर्णयाची केली होळी....

कर्जमाफीच्या शासन निर्णयाचा निषेध करून काँग्रेस पक्षाच्या वतीने शासन निर्णयाची केली होळी. बबनराव नागरे

देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना महाराष्ट्र शासनाने निर्णय क्रमांक कृक्रमा ०५२६/प्रक९३/का २स नुसार फसवी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. अनेक अटी व शर्ती घालून केलेली कर्जमुक्ती घोषणा ही शेतकऱ्यांची फसवणूक करणारी असून कर्जमुक्ती होणारच नाही असे नियोजन या दिनांक 2 जून 2026 च्या शासन निर्णयामध्ये केलेले आहे. शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झाला असताना हा फसवा शासन निर्णय काढल्याबद्दल आम्ही काँग्रेसच्या या निर्णयाचा निषेध करतो तरी या फसव्या कर्जमाफी शासनाने रद्द करून सरसकट कर्जमाफी चा निर्णय निर्गमित करावा व शेतकऱ्यांना शासनाने न्याय द्यावा ही काँग्रेस पक्ष मागणी करीत आहे . असे निवेदन दिनांक १६जून २०२६रोजी माननीय उपविभागीय अधिकारी सिनखेडराजा यांना दिले आहे. निवेदनावर राम विजय बुरुंगले सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, प्रकाश पाटील‌‌ जिल्हाध्यक्ष बुलढाणा, रमेशजी कायंदे सरचिटणीस काँग्रेस कमिटी बुलढाणा, सुनील जायभाये तालुका अध्यक्ष सिंदखेडराजा, कदीर कुरेशी शहराध्यक्ष सिनखेडराजा, रामदास डोईफोडे तालुकाध्यक्ष देऊळगाव राजा, शौकत भाई, नामदेव राठोड, रवी काकडे, दिलीप गाडेकर, सदानंद वाघमारे विकास, भैय्या विलास जाधव, सत्यजित खरात, प्रकाश राजे जाधव ,अ.रहेमान, माधव काळुसे, तुषार खरे, आतिश कासारे, विश्वजीत पडोळ, शिवराज पाटील इत्यादींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!