Homeताज्या बातम्यानवाब मलिक यांना जमीन वाढवून देण्यास हायकाेर्टाचा नकार...

नवाब मलिक यांना जमीन वाढवून देण्यास हायकाेर्टाचा नकार…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अंतरिम जामिनात वाढ करून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांची तीन महिन्यांसाठी जामिनावर सुटका केली.

या अंतरिम जामिनात वाढ करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जा, असे निर्देश न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकलपीठाने मलिक यांच्या वकिलांना दिले.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या सहकाऱ्याच्या संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक करण्यात आली. मलिक यांनी त्यांच्या आजारपणाचे कारण देत अंतरिम जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. मात्र, विशेष न्यायालयाने व त्यापाठोपाठ उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्याने मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आपली एक किडनी काम करत नसून दुसरी किडनी कमजोर असल्याचे कारण त्यांनी जामीन अर्जात दिले.

बुधवारी त्यांच्या नियमित जामीन अर्जावर उच्च न्यायालयात
सुनावणी होती. या सुनावणीवेळी मलिक यांच्या वकिलांनी मलिक यांच्या अंतरिम जामिनाची मुदत ९ जानेवारी रोजी संपत असल्याने त्यात वाढ करून देण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने त्यासाठी मलिकांच्या वकिलांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश देत नियमित जामीन अर्जावरील सुनावणी १५ जानेवारी रोजी ठेवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वृद्ध , दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी विशेष आधार सेवा शिबिर १३ व १४ जुलै...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)बीड ,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या...

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

error: Content is protected !!