Homeताज्या बातम्यासूर्यनगरी भागात नवजात अर्भकाचे शीर सापडल्याने उडाली खळबळ बारामतीमधील धक्कादायक घटना...

सूर्यनगरी भागात नवजात अर्भकाचे शीर सापडल्याने उडाली खळबळ बारामतीमधील धक्कादायक घटना…

बारामती : शहरातील सूर्यनगरी भागात अमानुषतेचा कळस गाठणारा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या ठिकाणी नवजात बालकाचे शीर आढळून आल्याने बारामती हादरली आहे. सूर्यनगरी परिसरात आढळलेले हे शीर नुकत्याच जन्माला आलेल्या नवजात बाळाचे आहे.

केवळ शीर शिल्लक राहिलेले हे अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

या बाळाचा घातपात झाला की कुत्र्यांनी या बाळाचा शरीराचा भाग खाऊन टाकला, किंवा अंधश्रद्धेचा प्रकार आहे, याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. सध्या रुई ग्रामीण रुग्णालयात या जन्मजात बाळाचे शवविच्छेदन केले जात आहे. याबाबत पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की नवजात अर्भकाचे शीर सापडले आहे, त्याचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. पोलीस याबाबत तपास करीत आहेत. सूर्यनगरी भागात निर्जन ठिकाणी अर्भकाचे शीर सापडल्याचे मोरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे  : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व वक्फ ऍक्टिव्हिस्ट मुश्ताक...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

error: Content is protected !!