Homeताज्या बातम्याडॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम फाउंडेशनच्या 5 व्या वर्धापनदिना निम्मित फुल पिच क्रिकेट...

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम फाउंडेशनच्या 5 व्या वर्धापनदिना निम्मित फुल पिच क्रिकेट स्पर्धा संपन्न…

पुणे :- डॉ . ए .पी .जे .अब्दुल कलाम फाउंडेशन च्या 5 व्या वर्धापनदिना निम्मित भव्य फुल पिच क्रिकेट स्पर्धा आझम कॅम्पस येथे आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये 50 पेक्षा ही जास्त संघाने सहभाग घेतला. यामध्ये पुणेसह लातूर, भूम, परांडा, बार्शी व इतर जिल्ह्यातील देखील संघाने यामध्ये प्रामुख्याने सहभाग घेतला.

अतिशय सुंदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी फाउंडेशनच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
या स्पर्धेचे आयोजन डॉ. ए .पी .जे .अब्दुल कलाम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गफूर शेख, महा.राज्य अध्यक्ष आरिफ हंनुरे, महा.राज्य उपाध्यक्ष सुनील घुले, महा. राज्य सचिव अश्फाक भाई सय्यद, मोसीन शेख, राहील शेख, सादिक शेख, शाहिद शेख, प्रदीप जाधव, शोएब सय्यद, इरफान हंनुरे, वसीम सय्यद, मोईन मोमीन, सलीम चौधरी, याकूब हावरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार जगदीश मुळीक, संतोष राजगुरू, अली इनामदार, अफसर अटपल्ले, संतोष आरडे, संतोष कांबळे ,समीर शेख, ओमकार कदम, तौसिफ कुरेशी, रफिक शेख , सादिक लुकडे, अय्युब लुकडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

मालेगावच्या कुकाणे येथील शाळेत २६ लाखांचा प्रवेश घोटाळा; मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

0
Times Of Maharashtra Desk : मालेगाव जि.नाशिक शिक्षणाच्या पवित्र मंदिरात पैशांची मोठी लूट सुरू असल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून समोर...

error: Content is protected !!