Homeताज्या बातम्यादौंड शहर शिवजयंती उत्सव समिती 2024 कार्यकारणी जाहीर ; तन्मय पवार अध्यक्ष...

दौंड शहर शिवजयंती उत्सव समिती 2024 कार्यकारणी जाहीर ; तन्मय पवार अध्यक्ष पदी निवड…

दौंड शहर शिवजयंती उत्सव समिती 2024 कार्यकारणी जाहीर ; तन्मय पवार यांची अध्यक्ष पदी निवड…
दौंड :- दौंड शहर शिवजयंती उत्सव समिती 2024 कार्यकारणी जाहीर झाली असून यंदा अध्यक्ष पदी तन्मय (सनी) सुनील पवार यांची निवड करण्यात आली आहे.
संपूर्ण कार्यकारिणी पुढीलप्रमाणे.
उपाध्यक्ष  –  बाळासाहेब पवार, सतीश सोनवणे, ज्ञानेश्वर राहिंज, साधना सोनवणे, शितल मैड, नितीन काटे, राणीताई भांगे, अक्षय गावडे
कार्याध्यक्ष – प्रज्वल बांडे, शुभम जगदाळे
सचिव – निखिल पळसे, सुनील जाधव
खजिनदार  –   दिनेश वीर
सहखजिनदार –  शुभम यादव, मंगेश माने
सहसचिव – भगवान तिवारी व मोहिते
व्यवस्थापक –  शिल्पा थिटे, मिलन लिंबोंळे, महेश जगदाळे
अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
यापूर्वी तन्मय पवार यांनी शिवजयंती उत्सव समिती दौंड शहर व तालुका या कार्यकारिणीवर विविध पद व सलग पाच वर्ष खजिनदारपद भुषविले आहे. तसेच विविध सामाजिक संस्थांवर पदाधिकारी आहेत
सदर ही शिवजयंती उत्सवाची बैठक खेळीमेळीच्या  वातावरणात पार पडली बहुसंख्य शिवभक्त बैठकीत उपस्थित होते. विविध शिवभक्तांनी अनेक सूचना मांडल्या आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जकार्तात मोदींचे भव्य स्वागत; इंडो-पॅसिफिक दौऱ्याची दमदार सुरुवात व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि महत्त्वपूर्ण खनिजांवर...

0
जकार्ता | वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तीन देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्याची सुरुवात इंडोनेशियातून केली. जकार्ता येथे पोहोचताच इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी...

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कामाकडे दुर्लक्ष; 70 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नोटिसा

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दि. 6 जुलै : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR-2026) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम शिरपूर तालुक्यात...

राज्य उत्पादन शुल्क विभागातील बदल्यांवर संशयाचे सावट; मेडिकल ग्राउंड आणि ‘DPC’वरून खळबळ

0
मुंबई (प्रतिनिधी विशेष ): राज्य उत्पादन शुल्क विभागातील यंदाची बदली प्रक्रिया पारदर्शकतेऐवजी संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून, मेडिकल ग्राउंडचा आधार घेत सोयीच्या ठिकाणी बदली करून...

सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान ५ वर्षीय बालकाचा मृत्यू; पालकांकडून वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप, चौकशीची मागणी

0
सिरोंचा तालुका:(प्रतिनिधी जाबिर खान)सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पाच वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेनंतर पालकांनी वैद्यकीय...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला वेग ; प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे विशेष पुनरीक्षण अभियान प्रभावीपणे सुरू

0
गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ( एस . आय . आर . ) २०२६ अभियानाला बीड जिल्ह्यात...

error: Content is protected !!