Homeताज्या बातम्यावार्षिक निरीक्षण अनुषंगाने सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परीक्षेत्र यांची पुणे...

वार्षिक निरीक्षण अनुषंगाने सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परीक्षेत्र यांची पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयास भेट…

पुणे :-  सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांचे पुणे ग्रामीण पोलीस दल मुख्यालय वार्षिक निरीक्षणाचा नियोजीत कार्यकम पारपडला.
दिनांक ०३.०४.२०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजता वार्षिक निरीक्षण अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दल मुख्यालय येथे समारंभीय कवायत आयोजीत करण्यात आली होती.

सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांना पंकज देशमुख, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण यांनी मानवंदना दिली, विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी समारंभीय कवायतीचे निरीक्षण केले. रमेश चोपडे, अपर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी कवायतीचे नेतृत्व केले. त्यानंतर पी.टी क्लास, लाठी ड्रिल, गार्ड ड्रिल, बि.डि.डि.एस पथकाचे प्रात्येक्षिक, आगामी काळात येणारे महत्वाचे बंदोबस्त दृष्टीकोनातून माँब डिसपर्सल प्रात्येक्षिकाचे निरीक्षण केले.

तसेच पुणे ग्रामीण येथील भिमाशंकर हॉल मध्ये दरबार घेतला. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पोलीस अधिकारी, अंमलदार, मंत्रलयीन कर्मचारी व वर्ग ४ कर्मचारी यांचे अडीअडचणी दरबार मध्ये जाणुन घेतल्या व त्या सोडवीण्याचे आश्वासन दिले.
दरबार संपन्न झालेनंतर विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी गुन्हा बैठक घेतली. सदर बैठकीत पुणे ग्रामीण दलातील उपविभागीय पोलीस अधीकारी, प्रभारी अधीकारी, स्थानिक गुन्हे शाखा यांचे कडुन जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला व गुन्हयाचे प्रमाण रोखेणे करीता कराव्या लागणाऱ्या उपायोजना, गुन्हेगारांना आळा घालणे, गुन्हा उकल, दोषसिध्दी, एन.डी.पी.एस गुन्हे, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त व सार्वत्रीक लोकसभा निवडणुक बंदोबस्त तयारी बाबत मार्गदर्शन केले. बैठकीत जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मानोबल वाढावे या दृष्टीने उतकृष्ट तपास करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा गौरव करण्यात आला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जकार्तात मोदींचे भव्य स्वागत; इंडो-पॅसिफिक दौऱ्याची दमदार सुरुवात व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि महत्त्वपूर्ण खनिजांवर...

0
जकार्ता | वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तीन देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्याची सुरुवात इंडोनेशियातून केली. जकार्ता येथे पोहोचताच इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी...

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कामाकडे दुर्लक्ष; 70 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नोटिसा

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दि. 6 जुलै : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR-2026) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम शिरपूर तालुक्यात...

राज्य उत्पादन शुल्क विभागातील बदल्यांवर संशयाचे सावट; मेडिकल ग्राउंड आणि ‘DPC’वरून खळबळ

0
मुंबई (प्रतिनिधी विशेष ): राज्य उत्पादन शुल्क विभागातील यंदाची बदली प्रक्रिया पारदर्शकतेऐवजी संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून, मेडिकल ग्राउंडचा आधार घेत सोयीच्या ठिकाणी बदली करून...

सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान ५ वर्षीय बालकाचा मृत्यू; पालकांकडून वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप, चौकशीची मागणी

0
सिरोंचा तालुका:(प्रतिनिधी जाबिर खान)सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पाच वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेनंतर पालकांनी वैद्यकीय...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला वेग ; प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे विशेष पुनरीक्षण अभियान प्रभावीपणे सुरू

0
गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ( एस . आय . आर . ) २०२६ अभियानाला बीड जिल्ह्यात...

error: Content is protected !!