Homeमहत्त्वाचेचौधरी गल्ली इच्छापूर्ती हनुमान मंदीरात जन्मोत्सव व भंडारा

चौधरी गल्ली इच्छापूर्ती हनुमान मंदीरात जन्मोत्सव व भंडारा

शिरपूर धुळे प्रतिनिधी :(तुषार शेटे)
शचौधरी गल्ली इच्छापूर्ती हनुमान मंदीरात जन्मोत्सव व भंडारा
शिरपूर(प्रतिनिधी) येथील श्री संताजी जगनाडे महाराज मित्र मंडळ संताजी चौक चौधरी गल्लीतील श्री इच्छापूर्ती हनुमान मंदिरात दि २ एप्रिल २०२६ बुधवार रोजी श्री हनुमान जन्मोत्सव, महाआरती व महाप्रसाद (भंडारा)चे आयोजन करण्यात आले आहे.

श्री संताजी जगनाडे महाराज मित्र मंडळ,संताजी चौक चौधरी गल्ली येथील भक्तांना पावलेले व भाविकांचे श्रध्दांस्थान ठरलेले ३१ वर्षाची परंपरा असलेले *श्री इच्छापूर्ती हनुमान मंदिर येथे गुरूवार दि ०२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव* व *सायंकाळी ०७ वाजता महाआरती व महाप्रसाद {भंडारा}* चे आयोजन करण्यात आले आहे.
तरी भाविकांनी श्री हनुमान जन्मोत्सव दर्शन महाआरती व महाप्रसाद {भंडारा} चा लाभ घ्यावा, असे आवाहन
श्री संताजी जगनाडे महाराज मित्र मंडळ* संताजी युवा मित्र मंडळ
संताजी चौक,चौधरी गल्ली, शिरपूर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!