Homeताज्या बातम्याएका कोड आल्यास हॅक होईल फोन हि चूक करू नका सरकारची वॉर्निंग

एका कोड आल्यास हॅक होईल फोन हि चूक करू नका सरकारची वॉर्निंग

एका कोड आल्यास हॅक होईल फोन हि चूक करू नका सरकारची वॉर्निंग…

सायबर फसवणुकीची रोज नवनवीन प्रकरणे वाचायला आणि ऐकायला मिळत आहेत. अशा फसवणुकीपासून सर्वसामान्य भारतीयांना वाचवण्यासाठी गृह मंत्रालयाकडून एक अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा इशारा एका सायबर क्राईमबद्दल आहे, जो लोकांचं बँक अकाऊंट गुपचूपपणे रिकामं करत आहे.

एमएचए च्या सायबर शाखेने सायबर क्रिमिनलची लेटेस्ट पद्धत पकडली आहे. सर्वसामान्यांना याची माहितीही नसते आणि त्यांचा बँक अकाऊंट बॅलेन्स अचानक शून्य होतो. यामध्ये हॅकर्स तुम्हाला हॅकिंगपासून मुक्त करण्याचं आश्वासन देतात, पण प्रत्यक्षात सायबर क्राईमची ही सुरुवात असते.

एमएचए ने सुचविलेल्या या पद्धतीमध्ये स्कॅमर्स सामान्य लोकांना कॉल करतात. मंत्रालयाने म्हटलं आहे की, जर कोणी म्हणत असेल की तुमचा फोन हॅक झाला आहे, तर आता फोन बंद केला जाईल आणि डायल करा *४०१#९८१८×××××६ (अनोळखी नंबर), तर सावध राहा. असं करणं तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं.

स्मार्टफोन युजर्सनी *४०१# डायल केल्यानंतर एखाद्याचा कॉन्टॅक्ट नंबर डायल केला तर तुमचे सर्व मेसेज आणि कॉल्स तुम्ही डायल केलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर जाण्यास सुरुवात होईल.

स्कॅमर्सना एकदा ओटीपी (वन टाइम पासवर्ड) चा एक्सेस मिळाला की, ते तुमच्या बँक अकाऊंटमधील रक्कम देखील काढून टाकू शकतात. सायबर क्रिमिनल्स किंवा हॅकर्स देखील याच्या मदतीने तुमचे सीक्रेट्स कॉल ऐकू शकतात.

तुम्ही अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीला बळी पडल्यास, त्यापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही सायबर हेल्पलाइन नंबर १९३० वर कॉल करू शकता. यानंतर, तुमच्यासोबत घडलेली घटना सांगितल्यावर ते या संदर्भात मदत करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

महसूल खात्यात भ्रष्टाचाराचे जाळे? जनतेच्या विश्वासावर घाला; आता सर्वंकष चौकशीची वेळ!

0
  निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज राज्यातील सर्वसामान्य नागरिकाचा महसूल विभागाशी सर्वाधिक संबंध येतो. जमिनीची खरेदी-विक्री, सातबारा उतारा, फेरफार, वारस नोंद, मोजणी, सीमांकन,...

error: Content is protected !!