Homeताज्या बातम्याMaharashtra Helth Update :मुंबईत साथीच्या आजरांचा धुरळा राज्यात ३९,७१८ रुग्णांची नोंद तर...

Maharashtra Helth Update :मुंबईत साथीच्या आजरांचा धुरळा राज्यात ३९,७१८ रुग्णांची नोंद तर ३८ मृत्यू

Times of Maharashtra Desk Maharashtra Helth Update : या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अनियमित पासून आणि वातावरणाच्या बदलामुळे बरेच आजार पसरले आहेत. पण या सर्वात मुंबईवर आजाराने वेळखा घातल्याचे दिसत आहेत. मुंबई सह संपूर्ण राज्यात साथीच्या आजाराची साथ पसरली आहे. अनियमतीत पाऊस, रस्त्यावर सचणारे पाणी , नाल्यात आडकेला कचरा यामुळे दासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे राज्यात मलेरिया , डेंग्यू , चिकनगुनिया यांसारखे आजार पसरत आहेत.
यावर्षी मे महिना म्हणजे पावसाळ्याच्या १ महिना आधीच पाऊस पडण्यास सुरवात झाली होती, हा पाऊस आगदी आता पर्यन्त म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडीपर्यंत सुरू होता. या कालावधीत वातावरणात देखील बराच बद्दल झाला. आता सध्या पाऊस परतला असला तरी बऱ्याच प्रकारचे आजार पसरत आहेत. आता पर्यन्त राज्यात ३९,७१८ रुग्णांची नोंद झाली असून ३८ रुग्ण या आजारचे बळी ठरले आहेत.

राज्यात आरोग्य यंत्रणा सतर्क
मुंबईसह राज्यात मलेरिया आणि डेंग्यू या आजारांनी हैढोस घातला आहे. ग्रामीण आणि काही शहरी भागात गंभीर परिस्थिति निर्माण झाली आहे.आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मलेरियाचे 20,166 रुग्ण आणि 15 मृत्यू, तर डेंग्यूचे 12,351 रुग्ण ७ नोव्हेंबर पर्यन्त नोंदवले गेले आहेत तर कॉलराचे 191, पिवळा तापचे 687, गॅस्ट्रोएन्टरायटिसचे 43, अतिसार 1,234 आणि टायफॉईडचे 22 रुग्ण आढळले आहेत तर बर्ड फ्लूचीचे 73 रुग्णाची नोंद आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून आजार पसरू नये म्हणून काळजी घेतली जात आहे.

महाराष्ट्र राज्यात आजारांवर नियंत्रणासाठी सात सूत्री आराखडा
आरोग्य विभागाने या आजारांवर नियंत्र ठेवण्यासाठी आता पाऊले उचलायला सुरवात केली आहे. यासाठी त्यांनी सात सूत्री आराखडा तयार केला आहे. यात जलद सर्वेक्षण, कीटक नियंत्रण, फॉगिंग, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण मोहिमांचा समावेश आहे. स्वाईन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस, स्क्रब टायफस, इन्फ्लुएंझा व बर्ड फ्लूवरील नियंत्रणासाठीही स्वतंत्र कृती आराखडे तयार करण्यात आले आहेत. सर्व जिल्ह्यांत आरोग्य निरीक्षण वाढविण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी सांगितले.

मुंबई आजाराच्या बाबतीत अव्वल
राज्यातील आकडेवारी पाहता सर्वात जास्त रुग्ण संख्या मुंबईत आढळून आली आहे. वर्षाच्या सुरवातीलाच म्हणजे जानेवारी पासून मुंबईत मलेरियाचे तब्बल 8,697 आणि डेंग्यूचे 5,246 रुग्ण नोंदले गेले आहेत. चिकनगुनियाचे 726 रुग्ण असून,. शहरातील घनदाट लोकसंख्या, ओलसर हवामान आणि साचलेले पाणी यामुळे दासांची संख्या वाढत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!