Homeताज्या बातम्याBaramati Election Update :बारामती- मालेगाव निवडणुकीसाठी अजित पवारांची रणनीती काय? उमेदवारी नक्की...

Baramati Election Update :बारामती- मालेगाव निवडणुकीसाठी अजित पवारांची रणनीती काय? उमेदवारी नक्की कोणाकडे?

Times of Maharashtra Baramati Election Update : बारामती नगरपालिका आणि मालेगाव नगरपंचायतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्यापही उमेदवारी जाहीर केलेली नाही. या उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गुरवारी13 नोव्हेंबरला घेण्यात आल्या आहेत. गुरवारी मुलाखती घेतल्यानंतर आजीत पवार नगरअध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करतील अशी चर्चा होती परंतु अद्यापही पवार यांनी कोणतच नाव जाहीर केलेले नाही. उमेदवारी आर्ज मागे घेण्याची तारीख जवळ आली आहे तरी पवार यांनी नावे जाहीर केली नसून डायरेक्ट अंतिम यादी जाहीर करून प्रचार सुरू करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

बारामतीत १ नगराध्यक्ष व ४१ नगरसेवक आशा एकूण ४२ जागा आहेत. गेल्या वर्षी मालेगावच्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले आहे. या नंतर ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे येथील उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः लक्ष घालत आहेत. उमेदवारीसाठी घेतलेल्या मुलाखतीत बारामतीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एकूण ३२५ जणांनी तर मालेगाव मध्ये एकूण १०७ जननी उमेदवारी मुलाखती दिल्या आहेत. सकाळी बारामतीसाठी तर संधीकळी आगदी उशिराने मालेगाव साथी उमेदवारी मुलाखती घेण्यात आल्या. या नंतर अजित पवार उमेदवारांची नवे घोषित करतील अशी चिन्हे होती परंतु त्यांनी तसे न करता हा सस्पेन्स कायम ठेवला आहे.

बारामतीला मी चांगलाच उमेदवार देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

या मुलाखतीनंतर ” मी बारामतीला चांगलाच उमेदवार देणार असे म्हणत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काहीजण माझी ही शेवटचीच निवडणूक आहे, असे सांगत उमेदवारी मागत आहेत. हे मला सांगायची गरज आहे का? मी 35 वर्षे घासली आहेत. पार डोक्याचे केस न केस गेले माझो… मी चांगला, कामाचाच उमेदवार देणार, असे म्हणत पवार यांनी उमेदवार कोण असणार याची उत्सुकता वाढवली आहे. आता बारामती- मालेगाव मधली उमेदवारी नक्की कोणाला मिळणार हा प्रश्न सर्वाना पडला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!