Homeउद्योगNCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक...

NCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक निरीक्षक दीपक मुंढे यांचे स्पष्ट आवाहन

परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : येथील बसस्थानकात सध्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना, प्रवाशांमध्ये विविध अफवा पसरत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः NCMC कार्ड नसल्यास बस प्रवासातील सवलती मिळणार नाहीत, अशी चुकीची माहिती काही ठिकाणी फिरत आहे.

मात्र, या सर्व अफवा पूर्णपणे निराधार असल्याचे गंगाखेड बस आगाराचे वाहतूक निरीक्षक दीपक मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, NCMC कार्ड नसले तरीही प्रवाशांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) सर्व सवलती पूर्वीप्रमाणेच मिळत राहणार आहेत.

प्रवासी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र यांसारखी वैध कागदपत्रे दाखवून अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, ज्येष्ठ नागरिक सवलत, तसेच महिला सन्मान योजना यांचा लाभ सहज घेऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ज्यांनी अद्याप NCMC कार्ड काढलेले नाही, त्यांनी गंगाखेड आगारात जाऊन ते काढून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही मुंढे यांनी सांगितले.

मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड ही कागदपत्रे अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, ज्येष्ठ नागरिक सवलत व महिला सन्मान योजना यासाठी वैध राहणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच प्रवास सवलतींचा लाभ मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण; विचारांची आजही गरज – शिवाजीराजे जाधव

0
सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) :सिन्नर तालुक्यातील निमगाव-देवपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण व कोनशिलेचे अनावरण उत्साहात पार पडले. सिंधखेडराजा येथील राजमाता जिजाऊंचे...

खेडमक्ता येथील ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा उघड; ब्रम्हपुरी पोलिसांकडून खरबीचा आरोपी जेरबंद

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी (रुपेश देशमुख) : ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमक्ता येथून चोरीला गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली शोधण्यात ब्रम्हपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला अवघ्या काही दिवसांत यश आले...

दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) : दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार सिन्नर तालुक्यातील पिंपळे येथील निकिता सुभाष पानसरे (शेळके) व पुनम सुभाष...

कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशात आणखी एक मानाचा तुरा तिघांची मुंबई पोलीस दलात...

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला...

निफाड तालुक्यात ‘गुरव पॅटर्न’ची जोरदार चर्चा चांगल्या लोकांसाठी मदतीचा हात गुन्हेगारांसाठी कायद्याचा कठोर बडगा!

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले) : निफाड तालुक्यात सध्या पोलीस निरीक्षक श्री. गणेशजी गुरव यांच्या कार्यशैलीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष...

error: Content is protected !!