Homeताज्या बातम्यासुरक्षित आणि वाजवी दरात ऑटो राईड देण्यासाठी पुण्यात ONDC-सक्षम ‘ओ रिक्षा’ ऍप...

सुरक्षित आणि वाजवी दरात ऑटो राईड देण्यासाठी पुण्यात ONDC-सक्षम ‘ओ रिक्षा’ ऍप सुरू…

सुरक्षित आणि वाजवी दरात ऑटो राईड देण्यासाठी पुण्यात ONDC-सक्षम ‘ओ रिक्षा’ ऍप सुरू…

पुणे :- ‘O रिक्षा ऍप लॉन्च हे भारतातील शाश्वत वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटीचे उद्दीष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा अनुभव सुधारतोच परंतु स्वच्छ आणि हरित राष्ट्र निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांनाही पाठबळ मिळते.  या अँप ची सुरुवात पुण्यात करण्यात आली आहे. यावेळी महामेट्रोचे संचालक विनोद कुमार अग्रवाल यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. 

‘O रिक्षा  ऍपच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे चालकांना त्यांचा योग्य मोबदला मिळेल याची खातरजमा करतानाच शून्य-कमिशन मॉडेलशी बांधिलकी. शिवाय, हे ऍप सरकारच्या ‘निर्धारित भाडे’ तत्वाचे पालन करते, त्यामुळे वापरकर्त्यांसाठी वाहतूक परवडण्याजोगी व पारदर्शक बनते.

ONDC विषयी

31 डिसेंबर 2021 रोजी उभी करण्यात आलेली, (Open Network for Digital CommerceONDC, एक सेक्शन 8 कंपनी असून उद्योग आणि अंतर्गत व्यापार, वाणिज्य मंत्रालय, भारत सरकारच्या प्रोत्साहन विभागाचा तो एक उपक्रम आहे. ज्याचा उद्देश डिजिटल कॉमर्समध्ये क्रांती घडवून आणणारे एक सुविधाजनक मॉडेल तयार करून भारतात रिटेल ई-कॉमर्सच्या व्याप्तीवर जोर देण्याचा आहे. ONDC हे एक ऍप्लिकेशन, प्लॅटफॉर्म, मध्यस्थ किंवा सॉफ्टवेअर नाही तर तो एक खुला, स्वतंत्र आणि इंटर-ऑपेरेबल ओपन नेटवर्कला चालना देण्यासाठी डिझाईन केलेल्या वैशिष्ट्यांचा एक संच आहे.

सुमा सॉफ्ट विषयी

सुमा सॉफ्ट हा IT सेवा आणि सोल्यूशन्सचा एक आघाडीचा जागतिक प्रदाता आहे, जो इनोव्हेशन आणि कौशल्याद्वारे उत्कृष्टता प्रदान करण्यासाठी समर्पित आहे. 2 दशकांपेक्षा मोठा, समृद्ध इतिहास असलेल्या सुमो सॉफ्टने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबरसुरक्षा, IT सपोर्ट आणि अशा इतर अनेक सेवांचा सर्वसमावेशक संच प्रदान करून, विविध उद्योगांमधील व्यवसायांसाठी एक विश्वासू भागीदार म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित केली आहे. ग्राहकांच्या समाधानासाठी वचनबद्ध सुमा सॉफ्ट प्रत्येक ग्राहकाच्या असाधारण गरजा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेते व उत्कृष्ट प्रथा राबवते आणि कार्यक्षमता, स्केलेबिलिटी आणि विश्वासार्हता सुनिश्चित करते. ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन आणि उत्कृष्टतेचा निरंतर ध्यास घेऊन सुमा सॉफ्ट जगभरात डिजिटल परिवर्तनाला चालना देत आहे आणि जगभरातील संस्थांना सक्षम बनवत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरण विद्युत सुरक्षा सप्ताह स्पर्धेत वाजे विद्यालयाचे घवघवीत यश

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): महावितरणच्या विद्युत सुरक्षा सप्ताह २०२६ जनजागृती अभियानांतर्गत आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाजाचे लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे...

महात्मा जोतिबा फुले हायस्कूलमध्ये लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शूज वाटप

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :  महात्मा जोतिबा फुले हायस्कूल, शिरपूर येथे लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय शूज वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम उत्साहात...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाला अधिक वेग ; ७ ते १० जुलैदरम्यान ग्रामपंचायत स्तरावर विशेष...

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : प्रत्येक पात्र मतदाराने गणना प्रपत्र भरून देऊन लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आवाहन भारत...

खडकवासला धरण अपडेट : मुसळधार पावसानंतर पाणीसाठ्यात मोठी वाढ; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
पुणे | ७ जुलै २०२६: पुणे जिल्ह्यासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत...

प्राचार्य.डा.राख सर यांची बिड आकाशवाणी वर मुलाखत.

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): जगदंबा व जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ बी. फार्मसी, शिवाजीनगर गढी येथील प्राचार्य डॉ. महारूद राख यांची आकाशवाणी केंद्र बीडने...

error: Content is protected !!