Homeताज्या बातम्याखडक वाहतुक शाखेचा मोठा प्रश्न ? अधिकाऱ्यांचा शाखा बंद करण्याचा विचार, नागरिकांमध्ये...

खडक वाहतुक शाखेचा मोठा प्रश्न ? अधिकाऱ्यांचा शाखा बंद करण्याचा विचार, नागरिकांमध्ये असंतोष…

खडक वाहतुक शाखेचा मोठा प्रश्न ? अधिकाऱ्यांचा शाखा बंद करण्याचा विचार ? नागरिकांमध्ये असंतोष…

पुणे :- पुणे शहरातील खडक भागात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतुक शाखेची अत्यंत गरज असताना, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही वाहतुक शाखा बंद करण्याचा विचार करून, नागरिकांमध्ये याबाबत असंतोष निर्माण झाला आहे.

या निर्णयामुळे खडक भागात गोटीराम भैय्या चौक, राष्ट्रभूषण चौक, टिळक रोड, सिलाई चौक, मामलेदार कचेरी व इतर येथे वाढणारी वाहतूक कोंडी आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे या निर्णयाचे पुनर्विचार करण्याची मागणी करणार आहे.

नागरिकांचे म्हणणे काय ?

खडक भागात राहणाऱ्या नागरिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते, वाहतूक शाखा बंद केल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम होईल. वाहतूक कोंडीमुळे रुग्णालय, शाळा आणि कार्यालयांना वेळेवर पोहोचणे कठीण होईल.

ही ट्राफिक शाखा सुरू असणे गरजेचे आहे. असे नागरिकांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

0
विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) :  तालुक्यातील गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गढी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....

घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध वापरावर ब्रम्हपुरी तालुका प्रशासनाची धडक कारवाई

0
रुपेश देशमुख  ( ब्रम्हपुरी प्रतिनिधी ) : सध्याच्या जागतिक तणावपूर्ण परिस्थितीमुळे भविष्यात इंधनाच्या तुटवड्याची शक्यता लक्षात घेता ब्रम्हपुरी तालुका प्रशासन सतर्क झाले असून घरगुती...

डॉ. विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त

0
Times Of Maharashtra Desk : राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. सध्या ते कोकण विभागीय आयुक्त...

भाजपचा आरोप धादांत खोटा; ब्रम्हपुरी नगरपरिषदेचा अर्थसंकल्प विकासाभिमुखच

0
रुपेश देशमुख(प्रतिनिधी ब्रम्हपुरी ) : नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पाबाबत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केलेले आरोप तथ्यहीन आणि राजकीय हेतूने प्रेरित असून, त्याद्वारे जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा...

मध्यरात्रीचा ‘सत्याग्रह’ दडपण्याचा प्रयत्न : लोहारडोंगरी खाण प्रकरणात पोलिसांच्या कारवाईने निर्माण केले गंभीर प्रश्न.

0
निलेश ठाकरे (टाईम्स ऑफ महाराष्ट्र स्टेट न्युज हेड) : लोकशाही व्यवस्थेत एखाद्या प्रश्नावर संविधानिक मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. परंतु...

error: Content is protected !!