Homeताज्या बातम्याशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी धरणे आंदोलन.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी धरणे आंदोलन.

देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे): दिनांक 19 जून 2026 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बस स्टॅन्ड चौक देऊळगाव राजा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करुन शासनाचे विविध मागण्याकडे लक्ष वेधले त्यामध्ये प्रमुख्याने १)शेतकऱ्यांना कोणत्याही अटी व शर्तीचे बंधन न घालता सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.२) दिनांक 24 जून 2025 रोजी पूर्वीची प्रधानमंत्री पिक विमा योजना कार्यान्वित करून शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा.३) महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मंजूर काम पूर्ण झालेल्या विहिरीचे रखडलेले अनुदान तात्काळ देण्यात यावे.४) पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेतील काम पूर्ण झालेल्या घरकुलांचे थकीत हप्ते तात्काळ अदा करण्यात यावे.५) कृषी विभाग महाडीबीटी अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना अंतर्गत लाभार्थ्यांची निवड झालेल्या लाभार्थ्यांना तात्काळ पूर्वसंमती देण्यात यावी व लाभार्थ्यांचे थकीत अनुदान तात्काळ देण्यात यावे.६) शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांना ए.जी.फिडर वरील सिंगल फेज लाईट 24 तास पुरवण्यात यावी.७) जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर पाणीपुरवठ्याच्या योजनेची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी व देऊळगाव राजा शहराला दोन दिवसात नियमित रित्या पाणीपुरवठा करण्यात यावा.८) तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या जोड रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे व अर्धवट असलेली कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी.९) एल निनोच्या प्रभावामुळे पेरणी लांबल्यामुळे कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या वानांची उपलब्धता तात्काळ करून देण्यात यावी व तशी जनजागृती गावनिहाय कृषी विभागामार्फत करण्यात यावी.१०) जुन्या एमआरपी असणाऱ्या रासायनिक खतांची प्रथम विक्री करून नंतरच नवीन एमआरपी असलेल्या खतांची विक्री करावी व इतर अनावश्यक खतांची लिंकिंग विक्री करण्याचा आग्रह करण्यात येऊ नये.११) नवीन राशन कार्ड व विभक्त राशन कार्ड धारकांना अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तात्काळ राशन वाटप सुरू करण्यात यावे.१२) गॅस पेट्रोल डिझेल इत्यादी आवश्यक असलेल्या इंधनांचे दर कमी करण्यात यावे.१३) आयोध्यातील श्रीराम मंदिरात हजारो कोटींचा झालेल्या अपराची तात्काळ चौकशी करण्यात येऊन दोषीवर कारवाई करण्यात यावी.
वरील मागण्या तात्काळ मान्य करून त्याबाबत शासन दरबारी कार्यवाही करण्यात यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे संबंधित निवेदन स्वीकारण्यासाठी देऊळगाव राजा तहसीलदार तथा तालुका न्यायदंडाधिकारी डोंगरजाळ मॅम यांना निवेदन देण्यात आले सदर आंदोलनाला गटविकास अधिकारी मोहर साहेब, कृषी अधिकारी, कार्यकारी अभियंता विद्युत यांनी उपस्थित राहून सदर प्रश्न तात्काळ सोडवण्यात येईल असे आश्वासन दिले सदर निवेदनावर दादाराव खार्डे देऊळगाव राजा तालुकाप्रमुख शिवसेना (उबाठा ठाकरे गट) , गोविंदराव झोरे, वसंताप्पा खुळे, संभाजी शिंगणे, शांताबाई सानप ,राजीव नागरे, अविनाश डोईफोडे ,सदाशिव मुख्यदल,
सुनील खेडेकर विठोबा पवार, संदीप शिंदे, किशोर जामदार, नागेश पराड ,विशाल उखळकर ,गिरीश वाघमारे ,विजय पारिक, पंढरीनाथ भागीले, विष्णू भागीले, गजानन सुरूशे, गजानन भागिले, भागवत देशमुख, विजय देशमुख, विनोद शेळके, योगेश मिसाळ, प्रभू काकड, जगन्नाथ दराडे, विजय जमदाडे, प्रदीप मोरे ,नामदेव मगर, मच्छिंद्र मुख्यदल, सौरव इंगळे, दत्तू घडलिंग.भगवान भागीले, सुदामराव भागिले, बि.आर. काकडे डि.ए. शिवरकर, पंढरीनाथ शिंदे, हिम्मतराव शिंदे, एकनाथ शिंदे, मधुकर मिसाळ, अशोकराव शिंदे, निंबाजीराव शिंदे, मुरलीधर भागिले प्रभाकर भागिले, योगेश भागीले, मधुकर शिंदे, लहू दंदाले, सूर्यकांत खंडागळे, शांताराम डोईफोडे, रामकिसन भारळे, किशोर खेडेकर, पवन बोराटे, , विष्णु शिंगणे, महादू पाटील विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!