Homeताज्या बातम्या६० हजारांची स्प्लेंडर चोरणारा विधीसंघर्ष बालक ब्रम्हपुरी पोलिसांच्या जाळ्यात

६० हजारांची स्प्लेंडर चोरणारा विधीसंघर्ष बालक ब्रम्हपुरी पोलिसांच्या जाळ्यात

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): ब्रह्मपुरी येथील नागेश्वर नगर भागातून चोरीला गेलेली दुचाकी अवघ्या काही दिवसांत शोधण्यात ब्रम्हपुरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलगा ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ६० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली आहे.

नागेश्वर नगर येथील रहिवासी आणि गाड्यांच्या शोरूमचे मालक जगदीश राजिराम सहारे (४३) यांची स्प्लेंडर एक्स टेक २.० (क्र. MH 34 CK 8452) ही दुचाकी २ जून रोजी अज्ञात चोराने पळवून नेली होती. सहारे यांच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी ३ जून रोजी गुन्हा रजि. क्र. ५०६/२०२६, कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहितेन्वये (BNS) गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुकेश गजबे तपास करत असताना, गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित विधीसंघर्ष बालकाच्या घरावर छापा टाकला. त्याच्या घरात चोरीची मोटारसायकल मिळून आल्याने ती जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजबे, पोलीस अंमलदार प्रवीण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार व वशिष्ट रंगारी यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर येथे शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा!

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): करवंद नाका जनसंपर्क कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन; उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप येथील शिरपूर शिवसेना जनसंपर्क कार्यालय, करवंद नाका येथे शिवसेना...

‘एक घर – एक झाड’ उपक्रमांतर्गत हजारो रोपांचे मोफत वाटप

0
सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): शहरातील वाढते तापमान, प्रदूषण आणि पाणीटंचाईच्या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने ‘एक घर - एक झाड’ हा महत्त्वाकांक्षी पर्यावरणपूरक...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी धरणे आंदोलन.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे): दिनांक 19 जून 2026 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बस स्टॅन्ड चौक देऊळगाव राजा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी...

कोडीद येथे जागतिक सिकलसेल दिन उत्साहात साजरा शालेय रॅली व तपासणी शिबिराचे...

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) कोडीद, दि. 19 जून 2026: आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद अंतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळा कोडीद व जिल्हा परिषद शाळा चाकडू व...

दुष्काळावर मात करण्यासाठी पारंपरिक जलस्रोत संवर्धन गरजेचे. लांबलेल्या पावसामुळे पाणीटंचाईची भीती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): यंदा पावसाचे आगमन लांबल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. वाढत्या उन्हामुळे विहिरी, बोअरवेल आणि इतर...

error: Content is protected !!