Homeताज्या बातम्याकोडीद येथे जागतिक सिकलसेल दिन उत्साहात साजरा शालेय रॅली व...

कोडीद येथे जागतिक सिकलसेल दिन उत्साहात साजरा शालेय रॅली व तपासणी शिबिराचे आयोजन.!

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) कोडीद, दि. 19 जून 2026: आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद अंतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळा कोडीद व जिल्हा परिषद शाळा चाकडू व अंगणवाडी आपसिंगपाडा येथे आज जागतिक सिकलसेल ॲनिमिया नियंत्रण दिवस साजरा करण्यात आला व सिकल सेल तपासणी शिबिर घेण्यात आला

2026 ची जागतिक थीम ‘Closing the Survival Gap: Equity in Sickle Cell Disease’ या अनुषंगाने दोन्ही ग्रामपंचायत आलेल्या कोडीद व चाकडु गावात जिल्हा परिषद शालेय विद्यार्थी यांच्या माध्यमातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. “लग्नापूर्वी कुंडलीऐवजी सिकलसेल कार्ड जुळवा” यांच्यासह अशा अनेक घोषणा देत विद्यार्थ्यांनी व आरोग्य विभागाने जनजागृती केली.

त्यानंतर तिन्ही ठिकाणी ठिकाणी 0 ते 40 वयोगटासाठी मोफत सिकलसेल तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांना सिकलसेल आजाराची कारणे, लक्षणे व प्रतिबंध याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य व सरपंच प्रकाशदादा पावरा, पोलिस पाटील भरत पावरा, नटराज पावरा शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद, आरोग्य सेविका प्रमिला गिरासे, आरोग्य सेवक सागर पावरा, गटप्रवर्तक ज्योती पावरा, सर्व आशा सेविका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. हिरा पावरा यांनी सर्वांचे आभार मानले.

– आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, कोडीद.!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!