Homeताज्या बातम्याश्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न पुरुषोत्तम मासनिमित्त हजारो भाविकांना...

श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न पुरुषोत्तम मासनिमित्त हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव (ता.गेवराई) येथे पुरुषोत्तम मास निमित्त महंत दत्तात्रय महाराज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तर काल्याचे कीर्तनाने येथील सप्ताहाची उत्साहात सांगता झाली. कीर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

गेवराई तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव येथे अधिकमास (पुरुषोत्तम मास) निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व जगद्‌गुरू तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तर या सोहळ्यात भजन, कीर्तन, प्रवचन सह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तर सोहळ्याची शुक्रवारी काल्याचे कीर्तनाने उत्साहात सांगता झाली. यावेळी संस्थानचे महंत दत्तात्रय महाराज गिरी, भाजप तालुका समन्वयक श्रीकांत सानप, अनिरुद्ध लोंढे, कैलास म. गिरी, शंतनू म. गिरी , संस्थानचे सचिव रामबप्पा लेंडगुळे, नामदेव पौळ, श्रीधर पौळ, पत्रकार विनोद पौळ, विकास पवार , शाहूराव खरात, श्रीराम म.पांगरे, महादेव म.बिचकुले, पांडुरंग खेडकर यांच्यासह पंचक्रोशीतील टाळकरी, वारकरी, भजनी मंडळ तसेच महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनानंतर शेवटी उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पीएम किसान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ३० जून २०२६ पूर्वी ई-केवायसी अनिवार्य

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सिन्नर तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने सन २०२५-२६ करिता वार्षिक ई-केवायसी प्रमाणिकरण...

समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या 1974 पदांची भरती प्रक्रिया ७ महिन्यां पासून रखडली !

0
गेवराई तालुका प्रतिनिधी विष्णू गायकवाड: राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदाच्या 1974 जागांसाठी निघालेल्या भरती प्रक्रियेला सध्या पूर्णपणे स्थगित आली आहे. या...

गोदावरी नदीपात्रात मृत्यूची मालिका सुरूच वाळू माफियांनी केलेल्या खड्ड्यांमध्ये अडकून युवकाचा दुर्दैवी अंत

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे): शहरातील धनगर गल्ली येथील राधाजी बळीराम शिंदे वय १९ वर्ष हा घरच्या नातेवाईकासोबत गोदावरी नदीपात्रामध्ये अंघोळीसाठी गेला असता नदीपात्राममधील खड्ड्याचा...

पुणे रेल्वे पोलीस अधीक्षकांच्या बदली धोरणावर प्रश्नचिन्ह; दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांबाबतही चर्चा

0
पुणे (मुज्जम्मील शेख): पुणे रेल्वे पोलीस दलात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या बदली प्रक्रियेबाबत सध्या पोलीस वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली...

वा स्पोर्ट्स क्लब फेडरेशन अंबरनाथतर्फे प्रथमच “लेवा चषक 2026” बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा उत्साहात...

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): लेवा समाजामध्ये क्रीडाभावना रुजविणे, सर्व वयोगटातील समाजबांधवांना एकत्र आणणे आणि समाजातील एकोपा अधिक दृढ करणे या उद्देशाने लेवा स्पोर्ट्स क्लब...

error: Content is protected !!