Homeताज्या बातम्याबुद्धभूषण उर्फ विकी सरवदे यांची आरपीआय आठवले गटाच्या युवक आघाडी पश्चिम महाराष्ट्र...

बुद्धभूषण उर्फ विकी सरवदे यांची आरपीआय आठवले गटाच्या युवक आघाडी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर निवड…

बुद्धभूषण उर्फ विकी सरवदे यांची आरपीआय आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर निवड…

पुणे :- सोलापूर येथे संविधान मेळावा आरपीआय (आठवले गट) चे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी सामाजिक न्याय मंत्री व आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. या कार्यक्रमात राजाभाऊ सरवदे यांनी दौंडचे बुद्धभूषण उर्फ विकी सरवदे यांची आरपीआय आठवले गटाच्या युवक आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आले.

बुद्धभूषण उर्फ विकी सरवदे हे गेल्या अनेक वर्षांपासून आरपीआय पक्षाशी एकनिष्ठपणे काम करत आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यात वेगवेगळी समाज उपयोगी कार्यक्रमे आयोजित केली आहेत.

तसेच त्यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असतो. या कामांना पाहता त्यांची आरपीआय आठवले गट युवक आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्यांना सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

निवडीनंतर काय म्हणाले सरवदे…

सरवदे यांनी सांगितले की, “वरिष्ठांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला मी सार्थ पार पाडेल. पक्षाचे ध्येय धोरणे युवकांपर्यंत पोहोचवणार आहे.” तसेच लवकरच जिल्हास्तरीय युवक मेळावा, रोजगार मेळावा आयोजित करण्यात असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. युवकांना अडीअडचणी असल्यास त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम देखील करणार असल्याचे सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

error: Content is protected !!