Homeताज्या बातम्याअलफिया पटेल याने दिली वाढदिवसाची रक्कम कोरोना मदतनिधीला...

अलफिया पटेल याने दिली वाढदिवसाची रक्कम कोरोना मदतनिधीला…

नवी मुंबई – नवी मुंबईतील खेरणे भागात राहणाऱ्या एका विध्यार्थीनेने आपल्या वाढदिवसाची रक्कम कोरोना महामारी विरोधात मदत कार्य म्हणून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे.या

विद्यार्थिनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अलिफिया असे या मुलीचे नाव असून ती खैरणे प्रभाग क्रमांक ५५ येथील नगरसेवक मुन्नवर पटेल आणि समाजसेविका नाजिया यांची मुलगी आहे.

लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या मानवतावादी विचारांनी प्रेरित होऊन हे दोघेही माजी आमदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा करीत आहेत. त्यांच्या अंगी असलेले हेच उदार विचार अलिफिया हिने प्रत्यक्ष कृतीत उतरवले आहेत. कोरोनाशी ताकदीने दोन हात करण्यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला मदतीसाठी अनेक हात पढे सरसावले आहेत.अलिफिया न सामाजिक बांधिलकी दाखवत यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करता वाढदिवसावर खर्च होणारी रक्कम कोरोना ग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. त्यानुसार पंतप्रधान केअर्स निधीसाठी अकरा हजार रुपये आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीसाठी पाच हजार रुपये योगदान दिले आहे.

या योगदानातून मिळालेले समाधान वाढदिवस साजरा करून मिळणार्‍या आनंदा पेक्षाही मोठे असल्याची भावना अलिफियाने व्यक्त केली आहे.

कोपर खैरने येथील रिलायन्स फाउंडेशनच्या कॉलेजमध्ये बारावीत अलिफिया शिकत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पाणी चोरांचे धाबे दणाणले! मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांच्या आदेशाने ब्रह्मपुरीत धडक मोहीम

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शेजाऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्या पाणी चोरांना ब्रह्मपुरी नगरपरिषदेने जोरदार झटका दिला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे आधीच...

कांद्याला कवडीमोल दर; १८ मे रोजी लासलगाव मार्केटमध्ये रोहित पवारांचे आंदोलन

0
निफाड | प्रतिनिधी : उत्तम जाधव :- लासलगाव बाजार समितीत कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, या पार्श्वभूमीवर आमदार Rohit...

उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे मोफत सर्वरोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
शिरवाडे वाकद (प्रतिनिधी योगेश कर्डिले): जिल्हा रुग्णालय नाशिक येथील कार्यरत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी व डॉ. बाळू...

कर्मवीर क्रिकेट क्लबच्या आदिवासी कन्येची दमदार झेप…

0
कुमारी अश्विनी कृष्णा पावरा धुळे जिल्हा अंडर-15 मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी नियुक्त शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :- किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कर्मवीर क्रिकेट क्लब शिरपूरच्या आदिवासी...

जळगाव जिल्ह्यात १८ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू…

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : सध्या देशातील आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच आगामी सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने...

error: Content is protected !!