Homeताज्या बातम्याऍडवोकेट वाजेद खान यांनी कोरोनोच्या काळात लोकसेवेचे कोर्ट घरीच चालु केले...

ऍडवोकेट वाजेद खान यांनी कोरोनोच्या काळात लोकसेवेचे कोर्ट घरीच चालु केले…

पुुणे – मनात जर लोकसेवची भावना व भारत  देशाचा जर आभीमान असेल तर ही सेवा अनेक सवरुपात कधीही कुठे ही करता येईल यात काही शंका नाही. पुण्यातील फौजदारी केसेस लढणारे वकील वाजेद खान याचे ऊदाहरण आहेत. सोशल मीडीयाचे माध्यम वापरुन फेसबुक, व्हाट्सअप्प, इंस्टाग्राम व टिक टोक आदी चे माधमातुन हे वकील गोर गरीबांची मदत करत आहेत. Lockdown मध्ये अडकल्यावर काय करायचे, बँकेचे EMI कशी लांबवायची, कोरोनोचे काळात पोटगी कशी मिळवायची, Paid leave कशी मिळवायची, कोरोनोच्या काळात मालकाने पगार नाही दिल्यावर काय करायचे ,घर भाडे, आदी बाबी वर ते खुलासा करतात मोबईल वरुन लोकांना मदत करतात. पोलीस कर्मचारी, डॉक्टर, शासकीय कर्मचारी आपली सेवा कोरोनोच्या काळात बजावत आहेत. तशीच सेवा हे वकील जमेल तशी करत आहे.

बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क :-

मुख्य संपादक मुज्जम्मील शेख,

7507737313 / 7887776668

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त गेवराईत रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

आषाढी एकादशी : वाळूज पंढरपूर यात्रेसाठी ‘स्वच्छ वारी’चा संकल्प; ३४२० स्वयंसेवक, ६५ CCTVची व्यवस्था

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड):  दि.२० वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात...

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ✅...

आदर्शगाव वंजारवाडीचा अनोखा उपक्रम! हरिपाठातील बालकांसह ग्रामस्थांना सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्याकडून निशुल्क पंढरपूर...

0
३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक,...

error: Content is protected !!