Homeताज्या बातम्यादौंड तालुक्यातील केडगाव मध्ये खाजगी डॉक्टरांना कोरोनाची लागण..

दौंड तालुक्यातील केडगाव मध्ये खाजगी डॉक्टरांना कोरोनाची लागण..

दौंड – (प्रतिनिधी विशाल घिगे)- दौंड तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या केडगाव येथील एक खाजगी डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दौंडचे तहसीलदार संजय पाटील व दौंड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक रासगे यांनी दिली आहे.
केडगाव ही दौंड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून येत होते. या गर्दीवर प्रशासनाचे कुठलेही निर्बंध नव्हते.
येथील मुख्य बाजारपेठेत एका खाजगी डॉक्टरांचे हॉस्पिटल आहे. येथे दररोज या डॉक्टरांकडून ओपीडी घेतली जाते. कोरोनाची कुठल्याही प्रकारची लक्षणे नसताना केवळ मनामध्ये शंका आल्याने संबंधित डॉक्टरांनी लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात आपली कोरोना तपासणी केली. दुर्दैवाने या डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल आज पॉझिटिव्ह आला असल्यामुळे केडगावकरांची धाकधूक वाढली आहे.केडगाव ग्रामस्तानी सतर्क राहण्याची गरज आहे असे दौंड आरोग्य विभागाने सांगितले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

error: Content is protected !!