Homeआरोग्यकेडगाव मध्ये कोरोनाचे आणखी 3 रुग्ण पॉझिटिव्ह...

केडगाव मध्ये कोरोनाचे आणखी 3 रुग्ण पॉझिटिव्ह…

दौंड – (प्रतिनिधी विशाल घिगे) – दौंड तालुक्यातील केडगाव येथील कोरोणा बाधित डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या 3 नातेवाईकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दोन दिवसांपूर्वी केडगाव बाजार पेठेतील एका डॉक्टरांना कोरोनाची लक्षणे आढळल्या नंतर त्यांच्या नातेवाईकांचे स्वेब टेस्ट घेण्यात आले होते, यापैकी तीन नातेवाईक हे पॉझिटिव्ह आले असून खबरदारी म्हणून प्रशासनाने केडगाव मधील अंतर्गत रस्ते बंद केले आहेत. तसेच अजून एका डॉक्टरांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक राजगे यांनी दिली. केडगाव परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 झाली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!