Homeताज्या बातम्यारिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा वाढदिवस पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हाभर उपक्रम करून साजरा,

दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे यांचा वाढदिवस संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये विविध सामाजिक उपक्रम करून साजरा करण्यात आला त्यामध्ये 24 जुलै 2026 रोजी संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालय येथे फळे व बिस्किटे वाटप करण्यात आले तसेच 25 जुलै 2026 रोजी प्रत्येक तालुक्यामध्ये शंभर वृक्षांचे रोपण करण्यात आले त्याचबरोबर 26 जुलै 2026 रोजी अनोखे सामर्थ्य असणारे मतिमंद मुलं यांना खाऊ व अल्पोपहार वाटप करून वाढदिवस व वर्धापन दिन शासकीय हॉस्पिटल चे मुख्य डॉक्टर सचिन गुजर मिशन हॉस्पिटल चे मुख्य डॉक्टर पी बी पवार तसेच सामाजिक कार्यकर्त्या नीनाताई जोसेफ व भाऊराव थोरात या सर्वांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आलेला आहे त्या समयी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पुणे जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनामध्ये तसेच दौंड शहराध्यक्ष शशांक गायकवाड यांच्या नेतृत्वात व रिपाइं ए चे संजय आयरेल्लू, दिगंबर रिकीबे सल्लागार राष्ट्रपाल शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत रणसिंग सागर गुंडेलू, सनी गायकवाड, अजय सावंत, गौतम सोनवणे, उज्ज्वल सुर्वे प्रवीण पोळ, दिशा सचिन खरात, अजित भालेराव, व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A दौंड चे पदाधिकारी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

पूरग्रस्त गोदाकाठचे पंचनामे करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)   गोदाकाठमध्ये पुरामुळे सर्वच शेतकरी व सायखेडा, चांदोरीतील दुकानदारांचे तसेच रहिवासी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने पंचनामे...

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

error: Content is protected !!