Homeताज्या बातम्यापडळकर लायकीत रहा, नाहीतर तुमची लायकी दाखवुन द्यायला वेळ लागणार नाही :...

पडळकर लायकीत रहा, नाहीतर तुमची लायकी दाखवुन द्यायला वेळ लागणार नाही : दीपक मानकर

पडळकर लायकीत रहा, नाहीतर तुमची लायकी दाखवुन द्यायला वेळ लागणार नाही : दीपक मानकर…
पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली आहे. पडळकरांच्या या टीकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठ्ठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
“पवार हे राज्याला लागलेले कोरोना आहे अशी विखारी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.”
त्यांच्या टीकेचा समाचार घेत पुण्याचे राष्ट्रवादीचे मा.उपमहापौर दीपक मानकर यांनी पडळकरांवर निशाणा साधला आहे. त्यांनी सांगितले की, पवार साहेबांबद्दल बोलण्याची आपली लायकी आहे का? तुमची क्षमता नाही आणि तुमची लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही. “पवार साहेब हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं दैवत आहे अन त्या दैवता विषयी कोण्ही बोलत असेल तर आम्ही तुमची लायकी दाखवुन देऊ.”
पुण्यात राष्ट्रवादी करणार आंदोलन :
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी 10 वाजता लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन कार्यकर्ते सामाजिक अंतर ठेवून करतील, असे अंकुश काकडेंनी स्पष्ट केलं.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गर्भवती महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा

0
अहेरी(प्रतिनिधी जाबिर खान): भामरागड-अहेरी परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात...

झिंगानूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; जल-जंगल-जमीन आणि संस्कृती जतनाचा संदेश

0
झिंगानूर (प्रतिनिधी जाबिर खान):झिंगानूर येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच...

शासकीय शाळेचा मान उंचावला! शिष्यवृत्ती परीक्षेत दुर्वा गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यात अव्वल

0
ब्रह्मपुरी(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूलच्या विद्यार्थिनी...

मनसेत शिस्तभंगाची गाज! समीर मोरे यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित; राज ठाकरे यांच्या आदेशाने मोठी कारवाई

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

error: Content is protected !!