Homeताज्या बातम्यागढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. चंद्रशेखर माधवराव गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी देशभक्तीचा जयघोष केला.

यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रामदास मुंडे, मधुकरराव गायकवाड, राजाराम कांबळे, राहुल लोणकर तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील वरिष्ठ लिपिक नारायणराव बाबासाहेब जाधव, ग्रामसेवक अण्णासाहेब ससाने आणि सखाराम पोहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय गावातील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या प्रसंगी डॉ. चंद्रशेखर गवळी यांनी मनोगत व्यक्त करत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी समाजाच्या विकासात कामगारांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. तसेच ग्रामविकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सर्व गावकऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. एकत्रित सहभागातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहीणी पवार यांच्यावरील वक्तव्याचा गेवराईत निषेध

0
राष्ट्रवादी काँग्रेसने केले तिव्र आंदोलन जाहीर निषेध गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना....

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

error: Content is protected !!