Homeमहाराष्ट्ररूग्ण हक्क परिषदेच्या वतीने वर्ल्ड डॉक्टर्स डे" साजरा...

रूग्ण हक्क परिषदेच्या वतीने वर्ल्ड डॉक्टर्स डे” साजरा…

दौंड : (प्रतिनिधी विशाल घिगे)- रूग्ण हक्क परिषदेच्या वतीने दरवर्षी १ जुलै रोजी मोठ्या उत्साहात “वर्ल्ड डॉक्टर्स डे” साजरा केला जातो. यावर्षी कोरोनाचे जागतिक संकट असल्याने या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस व डॉक्टरांचा सन्मान करण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला होता.
बुधवार दि. १ जुलै रोजी संघटनेच्या वतीने केडगांव औट पोस्ट येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे साहेब, यवत पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे अधिकारी सुजीत जगताप, हवालदार जितेंद्र पानसरे, बाळासो चोरमले साहेब, संपत खबाले, विशाल जाधव, तसेच पोलीस मित्र सचिन गायकवाड, निलेश देशमुख आदींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात डॉ.संदीप देशमुख, डॉ.सौ.राजश्री देशमुख, डॉ.किशोर कांबळे यांना देखील सन्मानित करण्यात आले. केडगाव मधील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर केडगांव परिसरातील सर्व डॉक्टरांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
तसेच संस्थापक अध्यक्ष उमेशजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्य दौंड तालुक्यात जोमाने वाढेल असे रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने परिषदेचे कार्यकर्ते निलेश मेमाणे यांनी सांगितले.
सन्मानित करण्यात आल्यानंतर पोलीस व डॉक्टरांनी सांगितले की समाजातील तुमच्यासारखे काही घटक कौतुकाची थाप जेव्हा आमच्या पाठीवर टाकतात त्यावेळी वेगळीच ऊर्जा आमच्या शरीरात संचारते. तुमच्या कार्यास शुभेच्छा म्हणत रुग्ण हक्क परिषदेचे आभार मानले.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे कृष्णा जाधव, मुन्ना शिंदे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : पालम तालुक्यातील रावराजूर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दि. १४ एप्रिल) विविध कार्यक्रमांचे उत्साहात...

Bopodi: बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती…

0
Times Of Maharashtra Desk, Pune: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक...

NCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक निरीक्षक दीपक...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : येथील बसस्थानकात सध्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना, प्रवाशांमध्ये विविध अफवा पसरत असल्याचे दिसून येत...

जय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कारखान्याच्या कार्यालयात कार्यस्थळावर ‘डॉ....

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय...

error: Content is protected !!