Homeसामाजिकऔदुंबर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...

औदुंबर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

पुणे : पुणे शहरामधील गणेश पेठ, डुल्या मारूती चौक, मारुती कॉम्प्लेक्स येथे सोमवार दि.२९ जून रोजी कोरोना ( कोविड – 19) या सारख्या बिकट परिस्थिती मध्ये गरजू व गरीब लोकांना जीवनावश्यक वस्तु त्यामध्ये गहू, तांदूळ, साखर, तूरडाळ, मीठ, हळद व मसाला या प्रकारचे पाच हजार किलो धान्यांचे कीट औदुंबर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर पावटेकर, उद्‌योजक समिर भोंगळे यांच्या हस्ते धांन्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी सचिन शहा, अनिल बिहाणी, शरद दळवी, क्षितिज कसबे , कुणाल टाकसाळे, मनोज सांळवने, जतिन त्रिवेदी, धुमाळ, पिसे, नायडू तसेच कार्यक्रमाचे संयोजक नरेंद्र ज्ञानेश्वर पावटेकर कार्याध्यक्ष औदुंबर चॅरिटेबल ट्रस्ट हे होते.

                    Advertise Here 👇👇

Advertise Here ☝️☝️

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!