Homeताज्या बातम्यातरकारी मालाची वाहतुक करणाऱ्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण...

तरकारी मालाची वाहतुक करणाऱ्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण…

दौंड प्रतिनिधी – विशाल घिगे: दौंड तालुक्यातील खुटबाव येथील पंचवीस वर्षीय तरकारी मालाची वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दौंड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक राजगे यांनी दिली.

खुटबाव आणि गलांडवाडी शिव येथील राहणार 25 वर्षीय तरुण एका तरकारी मालाची वाहतूक करणाऱ्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. गेल्या दहा ते बारा दिवसापासून त्याची गाडी बंद होती. मात्र शुक्रवार दिनांक 12 रोजी त्याला हृदयाचा त्रास होऊ लागल्याने लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने तेथेच त्याची तपासणी करण्यात आली. आज त्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून संबंधीत तरुण हा कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्याच्या संपर्कांत आलेल्या सहा जणांची देखील कोरोनाविषाणू ची तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ.रासगे यांनी सांगितले. दौंड तालुक्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असून शासनाच्यावतीने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन डॉ. रासगे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

खाणीत बुडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू; मारेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

0
मारेगाव (प्रतिनिधी देवा आत्राम) : नरसाळा येथील पेसा क्षेत्रात बंद पडलेल्या जुन्या दगड खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी...

जळगाव जिल्ह्यात मतदारसंघ पुनर्रचनेची शक्यता; आमदार-खासदार संख्या वाढणार?

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचे पडसाद जळगाव जिल्ह्यातही उमटू लागले...

शिव शारदा पब्लिक स्कूलचा सीबीएसईमध्ये शंभर टक्के निकाल

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शिवाजीनगर, गढी येथील शिव शारदा पब्लिक स्कूलने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या...

error: Content is protected !!