Homeताज्या बातम्यामहेश हांडे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस बांधवांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप...

महेश हांडे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस बांधवांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष महेश हांडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि.१२ जुलै रोजी वडगावशेरी मतदारसंघातील पोलिस बांधवांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले व पुष्प देवून यांनी करोना माहामारीच्या काळात दिवसरात्र  केलेल्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी विश्रांतवाडी पोलिस स्टेशन वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड, पोलिस निरीक्षक रविंद्र कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम ,पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते, पो.हवालदार – दिनकर लोखंडे, देविदास राऊत, वामन सावंत, प्रणिता माळी, जयश्री बागल व पोलिस अधिकारी उपस्थित होते.

तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामठे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष रूपेश गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष जावेद इनामदार, वडगावशेरी विधानसभेचे अध्यक्ष किरण खैरे, उपाध्यक्ष सुहास तळेकर, कार्याध्यक्ष सागर खांदवे पाटील, संघटक सचिव कुलदीप शर्मा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस अजय पवार, सचिन शितोळे, सनी वाडेकर, सचिन गायकवाड, प्रशांत अवघडे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अटलांटा प्रकरणात महापालिकेला मोठा धक्का; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : विमानतळ विकासाशी संबंधित अटलांटा कंपनी प्रकरणात जळगाव महापालिकेला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालय यांनी महापालिकेची याचिका फेटाळून...

ब्रह्मपुरी हादरली! शस्त्रक्रियेनंतर तिघांना कायमचे अंधत्व; हॉस्पिटलचा परवानाच गुल.

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : वैद्यकीय क्षेत्राला देवदूताचा दर्जा दिला जातो आणि 'रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा' मानली जाते. मात्र, ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये या तत्त्वाला...

भाजपचा निष्ठावंत चेहरा डॉ. अशोक ओळंबे शिंदे गटात; समीकरणे बदलणार?

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : भाजपला अकोल्यात मोठा धक्का RSS स्वयंसेवक डॉ. अशोक ओळंबे यांचा शिंदे गटात प्रवेश. सविस्तर वृत्त अकोला : अकोला जिल्ह्यात...

पारोळ्यात ACB ची धडक कारवाई! सहाय्यक अधीक्षक ३ हजारांच्या लाचेसह रंगेहाथ जेरबंद

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : नोकरीसंदर्भातील काम करून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याची...

गेवराई येथील बालग्राम अनाथालयातील विकासचा अनुष्कासोबत थाटात विवाह संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : ज्या हातांना कधीकाळी केवळ आधाराची गरज होती, त्या हातांनी आज एका नव्या संसाराची स्वप्ने कवेत घेतली आहेत. गेवराई येथील...

error: Content is protected !!