Homeताज्या बातम्याNashik Accident News : नाशिक मध्ये भीषण आपघात शिर्डी दर्शनासाठी निघालेलेल्या भक्तावर...

Nashik Accident News : नाशिक मध्ये भीषण आपघात शिर्डी दर्शनासाठी निघालेलेल्या भक्तावर काळाचा घात

Times of Maharastra Desk, Nashik Accident: काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रास्ते निसरडे झाले असून आपघातांचा धोका निर्माण झाला आहे. बुधवारी नाशिक मधील येवला तालुक्यात असाच एक आपघात घडला आहे. नाशिक ते सांभाजीनगर हा महामार्ग येवला तालुक्यतून जातो, आणि याच महामार्गावर बुधवारी सूरत हून शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या गाडीचा भीषण आपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात ३ जण मृत्यू तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमीना नाशिक येथे उपचारा साथी दाखल करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवस चालू असणाऱ्या पाऊसमुळे येवला तालुक्यातील या महामार्गावर पाणी सचून बऱ्याच ठिकाणी खड्डे देखील पडले आहेत. सध्या सुट्ट्यांमध्ये सूरत हून शिर्डीला दर्शनासाठी जाणाऱ्या फोरचुनर गाडीच्या चलकाचे नियंत्रण सुटले आणि काही कळायच्या आत आदि उलटी झाली. येवला तालुक्यातील पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्यानमुळे तसेच पहाटे पडण्याऱ्या धुक्यामुळे रास्ता दिसेनासा होतो यामुळे पोलिसानी प्रवासींना सावकाश गाडी चलवण्याचे आव्हान केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक! राज्यातील एका महत्त्वाच्या पोलीस मुख्यालयात ३ महिला पोलिसांना रायफल आणि बांबूने...

0
टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या हाती लागले भयंकर पुरावे!बड्या अधिकाऱ्यांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): कायद्याचे रक्षण करणाऱ्या आणि महिलांच्या सुरक्षेच्या आणाभाका घेणाऱ्या पोलीस दलाला...

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!