Homeताज्या बातम्याPune Political Update: निवडनुकीची घोषणा होताच आमोल कोल्हेना मोठा धक्का कार्यकरत्याने केला शिंदे...

Pune Political Update: निवडनुकीची घोषणा होताच आमोल कोल्हेना मोठा धक्का कार्यकरत्याने केला शिंदे गटात प्रवेश

Times of Maharashtra Desk Pune Political Update:   कालच निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.आचार संहिता देखील लागू करण्यात आली असून सर्व पक्षात निवडणुकीनची जय्यत तयारी सुरू असतानाच शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना चांगलाच मोठा धक्का बसला आहे. खेड तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि स्थानिक पातळीवर नेहमी चर्चेत असणारे शरद पवार गटाचे नेते अतुल देशमुख यांनी शिंदे शिवसेना गटात प्रवेश केला आहे. निवडणूक तोंडावर असतानाच अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

उत्तर पुण्याची राजकीय समीकरणे बदलणार का?
देशमुख कुटुंबाची खेड तालुक्यातील राजकारणात चांगलीच पकड आहे.अतुल देशमुख हे तालुक्यातील महत्वाचा राजकीय चेहरा आहेत . त्यांनी खेड तालुक्यात अनेक विकास कामे केली असून त्यांचा या भागात चांगला सामाजिक संपर्क आहे. गेल्याच वर्षी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. पण काही महिन्यांपासून पक्षांतर्गत मतभेद आणि स्थानिक नेतृत्वासोबत वाढत्या नाराजीमुळे त्यांनी शरद पवार गटाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सोबत चाकण, राजगुरुनगर, आळंदी परिसरातील नगरसेवक, पंचायत समिती सदस्य आणि असंख्य कार्यकर्तेही शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती आहे.त्यामुळे पुण्याच्या उत्तर भागाची राजकीय समीकरणे बदलणार का असा सवाल उपस्थित झाला आहे.

कधी व कुठे होणार पक्षप्रवेश.
अतुल देशमुख यांच्या पक्ष प्रवेशासाठी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा गुरवारी 6 नोव्हेंबरला चाकण येथील भागश्रि कार्यालयात आयोजित करण्यात आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे आमदार, तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी खेड तालुक्यातील रणनीती आणि इच्छुक उमेदवारांची प्राथमिक यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.देशमुखांच्या या निर्णयामुळे पुण्यातील उत्तर भगत शिंदे गट अधिक मजबूत बनणार असून याचा फटका शरद पवार गटाला बसण्याची चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर येथे शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा!

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): करवंद नाका जनसंपर्क कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन; उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप येथील शिरपूर शिवसेना जनसंपर्क कार्यालय, करवंद नाका येथे शिवसेना...

‘एक घर – एक झाड’ उपक्रमांतर्गत हजारो रोपांचे मोफत वाटप

0
सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): शहरातील वाढते तापमान, प्रदूषण आणि पाणीटंचाईच्या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने ‘एक घर - एक झाड’ हा महत्त्वाकांक्षी पर्यावरणपूरक...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी धरणे आंदोलन.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे): दिनांक 19 जून 2026 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बस स्टॅन्ड चौक देऊळगाव राजा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी...

६० हजारांची स्प्लेंडर चोरणारा विधीसंघर्ष बालक ब्रम्हपुरी पोलिसांच्या जाळ्यात

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): ब्रह्मपुरी येथील नागेश्वर नगर भागातून चोरीला गेलेली दुचाकी अवघ्या काही दिवसांत शोधण्यात ब्रम्हपुरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी...

कोडीद येथे जागतिक सिकलसेल दिन उत्साहात साजरा शालेय रॅली व तपासणी शिबिराचे...

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) कोडीद, दि. 19 जून 2026: आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद अंतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळा कोडीद व जिल्हा परिषद शाळा चाकडू व...

error: Content is protected !!