HomeमनोरंजनDharmendra 90th birthday preparations:जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या 90 व्या वाढदिवसाची जय्यत तयारी...

Dharmendra 90th birthday preparations:जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या 90 व्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू देओल कुटुंबात आनंदी वातावरण

Times of Maharashtra Desk: काही दिवसांपूर्वी जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते रुग्णालयात असताना संपूर सिनेसृष्टी हळहळ व्यक्त करत होती परंतु आता धर्मेंद्र यांच्या प्रकृतीमद्धे सुधारणा होत आहे. 10 नोव्हेंबर रोजी स्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना मुंबई येथी ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते नंतर त्यांना 12 नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज देखील मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आता त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा आहे अशी माहिती त्यांच्या कुटुंबियानी दिली आहे.

पत्नी हेमा मालिनी म्हणाल्या
धर्मेंद्र यांच्या तब्येती बाबाद माहिती देत हेमा मालिनी म्हणाल्या “सध्या त्यांची तब्येत ठीक आहे. आम्ही एक-एक दिवसावर लक्ष केंद्रित करत आहोत आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहोत,” आता त्यांच्या तब्येतीत बरीच सुधारणा आहे. धर्मेंद्र यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याने आता देओल कुटुंब आनंदी आहे.

अभिनेते धर्मेंद्र यांच्या 90 व्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू
अभिनेता धर्मेंद्र यांचा 8 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो. यावर्षी त्यांना 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या जवळच्या नातेवायकानी दिलेल्या माहितीनुसार देओल कुटुंबानी धर्मेंद्र यांच्या वाढदिवसाची तयारी करण्यास सुरवात केली आहे. तसेच त्यांची मुलगी ईशा हिचा देखील 2 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता पण धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्यामुळे इशाने तिचा वाढदिवस साजरा केला नव्हता. आता धर्मेंद्र यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याने संपूर्ण देओल कुटुंब डिसेंबर महिन्यात या बाप- लेकीचा वाढदिवस साजरा करण्याचा प्लान करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!