Homeताज्या बातम्याऑरेंज सिटी व वृंदावन कॉलनीत ज्येष्ठांचा सन्मान, महिलांचे-बालगोपालांचे कार्यक्रम आणि रॅलीने ‘वॉर्ड...

ऑरेंज सिटी व वृंदावन कॉलनीत ज्येष्ठांचा सन्मान, महिलांचे-बालगोपालांचे कार्यक्रम आणि रॅलीने ‘वॉर्ड झाला शिवमय

रुपेश देशमुख (ब्रह्मपुरी प्रतिनिधी ) : ऑरेंज सीटी व वृंदावन कॉलनी आरमोरी रोड ब्रह्मपुरी येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती महोत्सव साजरी करण्यात आली. शिवजयंती महोत्सव निमित्त महिलांचे व बालगोपालाचे विविध कार्यक्रम तसेच महिला भजनाचा कार्यक्रम, शिवजन्मोत्सव, वाड्यातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, बालगोपालांचे सांस्कृतिक कार्यक्रम व छत्रपती शिवाजी महाराजांची रॅली काढून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक सिद्धेश्वर भर्रे, प्रमुख मार्गदर्शक व सत्कारमूर्ती नगरसेवक अविनाश राऊत, प्रमुख अतिथी म्हणून प्रकाशजी दुपारे, रमणलाल बेद्रे, गोवर्धन दोनाडकर, उपसरपंच योगेश तुपट उदापूर, शेंडे साहेब,प्रकाश प्रधान, शैलाताई राऊत, नंदू चुनारकर, व अन्य मान्यवर उपस्थित होते.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक , रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त वार्डातील ज्येष्ठ नागरिक सत्कारमूर्ती रमेश फटिंग, श्रीमती पुष्पाबाई कार, श्रीमती सत्यभामाबाई भानारकर, गद्देवार काकू, आमवार काकू यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर मान्यवरांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन व आभार जयंतजी राऊत सर यांनी केले. तर ऑरेंज सिटी व वृंदावन कॉलनीतील दरवर्षी होत असलेल्या शिवजयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाला कैलास कार, शेंडे साहेब, गायकवाड साहेब ,मित्तील कटिंग ,प्रशांत चौधरी ,अरविंद ठेंगरे ,ब्रह्मदेव डोंगे शामकुमार गेडाम ,अनिल डोंगरे ,ओम लोणारे साहिल दिघोरे, सचिन बुरडकर,विलास भानारकर, निलेश गुरनुले, अविनाश आमवार, नंदू कार , गदेकर साहेब ,सागर अलगदिवे ,शंकर प्रधान ,सोमेश्वर पोटेकर, बोधले साहेब, मंडपे साहेब , मुरहरी पारधी, माटे साहेब ,श्रीमती करंबे ताई, व वार्डातील महिला मंडळ तसेच बालगोपाल यांनी मोलाचे सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!