Homeमहाराष्ट्र​जि. प. प्रा. शाळा सेवानगर तांडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात...

​जि. प. प्रा. शाळा सेवानगर तांडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

विकास चव्हाण  (​अहिल्यानगर प्रतिनिधी ) :  तोंडोळी येथील सेवानगर तांडा मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
​या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक गोल्हार सर, दादा दौंड सर  यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सर्वांनी शिवरायांना मानाचा मुजरा करत अभिवादन केले. उपस्थित शिक्षक आणि मान्यवरांनी शिवरायांच्या रयतेच्या राज्याबद्दल आणि त्यांच्या शौर्याबद्दल विचार मांडून सर्वांना प्रेरित केले.

​या प्रेरणादायी सोहळ्यासाठी परिसरातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. विशेषतः अनिल वरुंगुळे, गोरक्ष राठोड, आसाराम चव्हाण आणि संतोष चव्हाण या प्रमुख ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांच्यासह इतर अनेक ग्रामस्थ आणि गावकऱ्यांनीही या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
​छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषाने संपूर्ण शाळा आणि सेवानगर तांडा परिसर दुमदुमून गेला होता. अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात या शिवजयंती सोहळ्याची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!