Homeमहाराष्ट्रदेऊळगाव येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा थाटात संपन्न

देऊळगाव येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा थाटात संपन्न

रुपेश देशमुख (ब्रम्हपुरी प्रतिनिधी) :  तालुक्यातील मौजा देऊळगाव-बेलगाव (प्लॉट) येथे  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. गावातील शिवप्रेमी नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

या जयंती सोहळ्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून सुधीर शिवरकर (माजी उपसरपंच, तोरगाव बूज.), केराम साहेब (कृषी अधिकारी, ब्रम्हपुरी) तसेच गौरव बुल्ले हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन योगेश राऊत (माजी सरपंच, तोरगाव बूज.) यांच्या हस्ते पार पडले. सह–उद्घाटक म्हणून विनोद भाऊ बुल्ले (माजी सरपंच, बेलगाव) तर सत्कारमूर्ती म्हणून सुधीर पिलारे (सरपंच, बेलगाव) यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी भाऊ मेश्राम (माजी सभापती, पंचायत समिती ब्रम्हपुरी) होते. यावेळी उपाध्यक्ष म्हणून कपिल भाऊ राऊत (दिघोरी), विलास दानी (ब्रम्हपुरी) यांनी जबाबदारी सांभाळली. याशिवाय गणेश पिलारे, नानाजी अवसरे, रतीराम पिलारे, ईश्वर तुपट, भोजराज मैंद, मनोज अवसरे, मनोहरजी पिलारे, देवदत्त वांढरे, अंबरजी उरकुडे, निकिताबाई मसराम, मंगला बाई तुपट, दिशाताई तुपट, मीराबाई बुल्ले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर मान्यवरांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्यनिर्मिती, सामाजिक न्याय व आदर्श प्रशासन या विचारांवर प्रकाश टाकला. युवकांनी शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारून समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी देऊळगाव-बेलगाव (प्लॉट) येथील शिवजयंती उत्सव समिती, ग्रामस्थ व युवकांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शनानंतर हा जयंती सोहळा उत्साहात व शांततेत संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!