Homeमहत्त्वाचेपरमशांतीधाम वृद्धाश्रमात वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम;नगरसेविका विजयश्री पाटील तसेच नगरसेवक नितेश पाटील...

परमशांतीधाम वृद्धाश्रमात वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम;नगरसेविका विजयश्री पाटील तसेच नगरसेवक नितेश पाटील यांची सदिच्छा भेट

पनवेल (प्रतिनिधी-अक्षय सस्ते) : पनवेल तालुक्यातील घोटकॅम्प परिसरातील परमशांतीधाम वृद्धाश्रम येथे दिनांक १५ मार्च २०२६ रोजी तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून वृद्धांना शुभेच्छा दिल्या.

या मंगल प्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मा. श्री. नितेश बाळकृष्ण पाटील (भाजप) तसेच नगरसेविका सौ. विजयश्रीताई संतोष पाटील (भाजप) यांनी उपस्थित राहून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची सदिच्छा भेट घेतली.

त्यांनी वृद्धांशी संवाद साधत त्यांच्या आरोग्याची आणि सुविधांची विचारपूस केली तसेच संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.परमशांतीधाम वृद्धाश्रम गेल्या काही वर्षांपासून समाजातील निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा देत आहे.

वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित करण्यात आले तसेच त्यांच्या आनंदासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी अशा सामाजिक उपक्रमांना समाजातील सर्व घटकांनी पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विंचूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण अभिवादन

0
विंचूर (प्रतिनिधी उत्तम जाधव, योगेश कर्डिले) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विंचूर येथे...

लासलगाव व चांदवड आंदोलनानंतर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये बदल : आता बाजार समितीमध्येही खरेदीला...

0
लासलगाव निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : 4 जून 2026, लासलगाव व चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला...

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी.

0
देऊगाव (प्रतिनिधी बबनराव नागरे): दिनांक 3 जून 2026 रोजी भगवान बाबा चौक चिखली रोड देऊळगाव राजा येथे सर्व धर्मीय व स्मारक समिती ग्रुप...

error: Content is protected !!