Homeआरोग्यबुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात दुर्दैवी घटना

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात दुर्दैवी घटना

बबनराव नांगरे ( बुलढाणा : देऊळगाव राजा प्रतिनिधी ) : तालुक्यातील आळंद परिसरात विजेचा तुटलेला तार लागून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (१५ मार्च २०२६) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अश्रुबा ज्ञानबा घुले (वय ५५, रा. खापरखेडा, ता. लोणार, जि. बुलढाणा) हे गेल्या पाच ते सात वर्षांपासून आळंद येथे आपल्या नातेवाईकांकडे राहत होते. त्यांनी आळंद, ता. देऊळगाव राजा परिसरात शेती ठोक बटाईने घेतली होती. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते.

दरम्यान, शेतातून वरून गेलेल्या वीजवाहिनीचा तार तुटून जमिनीवर पडलेला होता. पिकांना पाणी देताना अश्रुबा घुले यांचा त्या तुटलेल्या ताराला स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ही घटना आळंद फाटा येथील गणपती मंदिराजवळील शेतात घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मृत अश्रुबा घुले यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून तुटलेल्या वीजवाहिन्यांबाबत वीज वितरण विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!