Homeमहाराष्ट्रग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी कामगिरी, नवोदय परीक्षेत दणदणीत यश!

ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी कामगिरी, नवोदय परीक्षेत दणदणीत यश!

 अनिल वायाळ ( बुलढाणा प्रतिनिधी ) : लोणार तालुक्यातील ग्रामीण भागातून नवोदय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश मिळाल्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. प्रा. गोपाल मिसाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली धायफळ येथील समर्थ सुरेश डाके आणि देऊळगाव वायसा येथील पूजा सुदाम राठोड या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात अनुक्रमे 50 वा आणि 51 वा क्रमांक पटकावला आहे.

अत्यंत दुर्गम व मर्यादित शैक्षणिक सुविधा असलेल्या छोट्या गावांमध्ये राहूनही या दोन्ही विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. विशेष बाब म्हणजे हे दोघेही विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेचे असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या बळावर मोठे यश मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

या यशामागे प्रा. मिसाळ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देत सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

समर्थ आणि पूजा यांच्या यशामुळे संपूर्ण लोणार तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या यशाने इतर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भंडारा येथे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): भंडारा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयात लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती तसेच जागतिक अमली पदार्थ विरोधी...

दौंड मध्ये छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने उत्साहात...

0
दौंड (प्रतिनिधी-मयूर साळवे संघराज गायकवाड): सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे महान पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त भारत मुक्ती मोर्चा, दौंड...

निफाड तालुक्याचे शान, नव्यानिर्वाचित आमदार निफाडचे भूमिपुत्र गोकुळ भाऊ गीते यांचा करंजगावात भव्य सत्कार

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव व योगेश कर्डिले): निफाड तालुक्याचे शान आणि नव्यानिर्वाचित आमदार, निफाडचे भूमिपुत्र गोकुळ भाऊ गीते यांचा करंजगाव ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि...

पुरोगामी महाराष्ट्र फक्त भाषणातच? कृतीत मात्र वाढता जातीयवाद आणि स्वार्थी राजकारण

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज — न्याय, समानता आणि सर्वसमभावाच्या विचारांना राजकीय स्वार्थाचा फटका. महाराष्ट्राची ओळख ही केवळ भौगोलिक सीमांमुळे नाही, तर सामाजिक...

गेवराईत विशेष मतदार यादी पुनरीक्षणासाठी BLO, पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): निवडणूक भारत आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, सर्वसमावेशक व त्रुटीमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत गेवराई...

error: Content is protected !!