Homeआरोग्यपावसाळी पूर्वतयारीचा बोजवारा; स्पायडर मशीन १५ दिवसांपासून बंद -नागरिक संतप्त

पावसाळी पूर्वतयारीचा बोजवारा; स्पायडर मशीन १५ दिवसांपासून बंद -नागरिक संतप्त

धीरज महांगरे ( पुणे शहर प्रतिनिधी) : पर्वती परिसरातील निलायम टॉकीजजवळील ओव्हरब्रिजखाली सुरू असलेल्या पावसाळी पूर्वतयारीच्या कामांचा बोजवारा उडाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. महापालिकेकडून नाल्यांची साफसफाई, खोलीकरण आणि रुंदीकरणासाठी आणण्यात आलेले ‘स्पायडर मशीन’ अवघ्या दोन दिवसच काम करताना दिसले, त्यानंतर ते पूर्णपणे बंद अवस्थेत पडून आहे.

माहितीनुसार, तीन तारखेला नाल्यात उतरवण्यात आलेल्या या मशीनने सुरुवातीला केवळ वरवरची झाडे व झुडपे कापण्याचे काम केले. मात्र नाल्यातील गाळ काढणे, खोलीकरण आणि रुंदीकरण यांसारखी अत्यावश्यक कामे अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावरही परिसरातील नाले अपूर्ण स्थितीतच असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
सध्या हे मशीन गेल्या पंधरा दिवसांपासून बिघाडामुळे एकाच ठिकाणी निष्क्रिय पडून आहे. महापालिकेच्या निधीतून अशा यंत्रांचा दररोज खर्च होत असताना काम मात्र ठप्प असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे पावसाळी पूर्वतयारीचे काम आहे की निधी वाया घालवण्याचा प्रकार? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते दीपक वाघमारे यांनी या प्रकाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. पावसाळा अगदी जवळ आला आहे. अशा निष्काळजीपणामुळे पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात, असे त्यांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला इशारा देत तातडीने मशीन दुरुस्त करून नाल्यांची कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!