Homeमहाराष्ट्रवरणगावात मुस्लिम समाजातर्फे इफ्तार पार्टी; मंत्री संजय सावकारे यांची उपस्थिती, ऐक्याचा संदेश

वरणगावात मुस्लिम समाजातर्फे इफ्तार पार्टी; मंत्री संजय सावकारे यांची उपस्थिती, ऐक्याचा संदेश

विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी)  : पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने वरणगाव शहरातील मुस्लिम समाजातर्फे भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला भुसावळ तालुक्याचे आमदार तसेच वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे यांनी उपस्थिती लावून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला.

या प्रसंगी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमात आयुध निर्माणी वरणगावचे अधिकारी, स्थानिक नेते तसेच नगरसेवकांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

इफ्तार पार्टीचे आयोजन माजी नगरसेवक साजिद कुरेशी, आसिफ शेख, पप्पू भाई जाकातदार, सईद मुल्लाजी आणि इतर कार्यकर्त्यांनी केले होते.

रमजानच्या पवित्र महिन्यात सर्वांनी एकत्र येत बंधुता, सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!