Homeताज्या बातम्याएका दुचाकीस्वाराचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात राज्य परिवहन मंडळाची (एसटी) बस रस्त्याखाली

एका दुचाकीस्वाराचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात राज्य परिवहन मंडळाची (एसटी) बस रस्त्याखाली

रुपेश देशमुख (ब्रह्मपुरी प्रतिनिधीब्रह्मपुरी) : नागपूर – ३५३.डी नॅशनल हायवे ब्रह्मपुरी- नागभीड महामार्गावर माहेर फाट्या जवळील परिसरात घडली असून आज दुपारी घडली. सुदैवाने, एसटी चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी या घटनेने रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

घटनेचा थरार:

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस एम एच १४ एम, एच,२३५३, गडचिरोली- ब्रह्मपुरी- नागपूर जात होती. बसमध्ये जवळपास ४०ते४५ प्रवासी होते. माहेर फाट्याजवळ अचानक एक दुचाकीस्वार मागच्या बाजूने वेगाने बससमोर आला. त्याला वाचवण्यासाठी बस चालकाने तातडीने ब्रेक लावत गाडी डाव्या बाजूला वळवली. मात्र, तिथे रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद होता आणि बाजूला खोल खड्डा चर खणलेला होता. त्यामुळे बसचे नियंत्रण सुटले आणि ती थेट कच्च्या रस्त्याखाली उतरली.

रस्तेकाम ठरतेय ‘मृत्यूचा सापळा’

३५३, डी , नॅशनल हायवे मार्गावर सध्या के,सी,सी कंपनीचे फुलाचे काम चालू आहे
रस्ता अरुंद झाला असून, वाहतुकीसाठी जागा कमी उरली आहे. रस्त्यावरील या अरुंद जागेमुळे वाहनांना वळण घेताना किंवा समोरील वाहन वाचवताना अडचण येत आहे.

या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे
दिशादर्शक फलक लावलेले नाहीत.
रात्रीच्या वेळी चमकणारे रेडियम नाहीत. रस्त्याच्या कडेला सुरक्षा बॅरिकेड्स लावलेले नाहीत.
खणलेल्या चरींवर कोणतीही सुरक्षा उपाययोजना नाही.
या सर्व कारणांमुळे रस्ता अत्यंत अरुंद झाला असून, समोरून येणारे वाहन वाचवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. आजच्या घटनेत एसटी बस पलटी होता होता थोडक्यात बचावणी नाही तर मोठी दुर्घटना घडली असती, असे प्रवाशांनी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

प्रवाशांचा संताप आणि प्रशासनाकडे मागणी:

“आम्ही थोडक्यात वाचलो, पण या रस्त्यावर रोज असे छोटे-मोठे अपघात होत आहेत. रस्ते काम करणारी कंपनी लोकांच्या जीवाशी खेळत आहे,” अशा शब्दांत बसमधील प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला. स्थानिक नागरिकांनीही संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्याची आणि रस्त्याचे काम सुरक्षितपणे पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

error: Content is protected !!