Homeमहाराष्ट्ररामनवमी निमित्त शिरपूरमध्ये जलसेवेचा उपक्रम; पानपोईचे उत्साहात उद्घाटन

रामनवमी निमित्त शिरपूरमध्ये जलसेवेचा उपक्रम; पानपोईचे उत्साहात उद्घाटन

शिरपूर(प्रतिनिधी तुषार शेटे):

शिरपूर येथे राम नवमी निमित्त सामाजिक बांधिलकी जपत जलसेवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. “जय श्रीराम” व “जय भोलेनाथ”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असताना, शहरातील कॉटेज हॉस्पिटल परिसरात गरजू नागरिकांसाठी पानपोई सुरू करण्यात आली.

या उपक्रमाची सुरुवात २६ मार्च २०२६ पासून करण्यात आली असून, उन्हाळ्याच्या तीव्र पार्श्वभूमीवर रुग्ण, नातेवाईक व प्रवाशांना थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. ज्ञानेश्वर पाटील (अप्पा) या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून ही सेवा सुरू झाली आहे.

रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर या पानपोईचे उद्घाटन माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील पावरा व डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते.

या उपक्रमात विनोद पाटील, वाल्मिक कढरे, राजेश सनेर, पप्पू गोसावी, महेंद्र जाधव, लोटन काका तसेच अमोल महाराज जोशी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

उन्हाळ्यात पाण्याची गरज लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेली ही जलसेवा नागरिकांसाठी दिलासा ठरत आहे. सामाजिक ऐक्य व सेवाभावाचे उत्तम उदाहरण ठरत असलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!