Homeपर्यावरणगेवराई तालुक्यात वीज कोसळून एक बैल ठार

गेवराई तालुक्यात वीज कोसळून एक बैल ठार

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):
गेवराई तालुक्यातील खर्डा बुद्रुक मनोहर लक्ष्मण भारती यांच्या गोठ्यावर आज रोजी सायंकाळी पाच वाजता वीज पडून लिंबाच्या  झाडाखाली बांधलेला झाडावर व बैलांवर वीज कोसळल्याने एक बैल जागीच ठार झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील खर्डा बुद्रुक येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडली.

दरम्यान, गेवराई तालुक्यात अवकाळी गारासह मुसळधार पाऊस झाला आहे.

दुपारी अचानक चार वाजता विजांचा कडकडाट तालुक्यात सुरू झाला. तालुक्यातील खर्डा बुद्रुक शिवारातील शेतकरी यांच्या गोठ्याजवळील लिंबाच्या झाडावर अचानक वीज कोसळली.

यामध्ये त्यांची एक बैल ठार झाला दरम्यान शेतकरी यांच्या बैलाची किंमत अंदाजे 70 हजार रुपये हजार रुपये एवढी किंमत असल्याचे सांगण्यात आले महसूल व पशुसंवर्धन विभागाने सायंकाळी सहा वाजता घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेत शेतकरी शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

महापालिकेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी नगरसेवक प्रशिक्षणाला रवाना नाशिकमध्ये दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार)  जळगाव शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची, नियमांची व कार्यपद्धतीची सखोल माहिती मिळावी, तसेच महासभेत नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडता यावेत,...

दूध भेसळीची एसआयटी चौकशी करा मुख्य सूत्रधाराला अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर तालुक्यातील दूध भेसळ प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करून संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT)...

८ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

0
पालघर : डहाणू पोलीस ठाणे हद्दीत ८ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पालघर येथील अपर जिल्हा व सत्र...

आरोग्य विभागाच्या अहवालाने खळबळ: आजी-माजी आमदार ‘टाळे ठोको’ करणार की प्रकल्पाची पाठराखण?

0
ब्रह्मपुरी  येथील रामदेवबाबा सॉल्व्हंट कंपनीच्या इथेनॉल प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त विषारी पाण्यामुळे संपूर्ण ब्रह्मपुरी परिसरात मोठी आरोग्य आणीबाणी निर्माण झाली आहे. प्रकल्पातून निघणारे काळे,...

error: Content is protected !!